दसरा मेळावा वादात अभिजित बिचुकलेंची एंट्री; म्हणाले कुणाच्याच मेळाव्याला जाऊ नका, कारण….
काही दिवसांत मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. राज्यात सध्या या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात घमसान सुरू आहे. नेमका मेळावा कोणाचा असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यातच आता बिग बॉसचे फेमस स्पर्धक अभिजित बिचुकले यांनी या वादात उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटावर … Read more