AFG vs IND : शेवटच्या सामन्यात विराट-भुवीने रचला इतिहास, भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी दणदणीत विजय

AFG vs IND | आज भारताने अफगानिस्तानवर विजय मिळवला पण अडीच वर्षांपासून क्रिकेटचे चाहते विराट कोहलीच्या शतकाची वाट पाहत होते. त्याने चाहत्यांची इच्छा पुर्ण करत टी २० क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले आहे. त्याने ६१ चेंडूमध्ये १२२ धावांची शतकीय खेळी केली. त्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ६ षटकार मारले. विराट कोहलीमुळेच भारताला मोठा स्कोर उभारणे शक्य … Read more

PAK vs AFG : भारतासोबत अफगानिस्तानही फायनलमधून बाहेर, हायव्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय

PAK vs AFG | आशिया चषकाच्या सुपर 4 च्या या सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात 130 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. नसीम शाहने फजलहक फारुकीला लागोपाठ दोन षटकार ठोकून सामना संपवला. या सामन्यात अफगाणिस्तानने मोठे आव्हान उभे केले होते. फझलहक फारुकीने 18व्या षटकात दोन बळी घेत सामन्याचा रंग बदलला. 50 धावांपूर्वीच पाकिस्तानने … Read more