अजान

लाऊडस्पीकरवर अजान लावणे हा मूलभूत अधिकार नाही; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मशिदींवरील भोंगे लवकरात लवकर खाली उतरवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली ...