Pravin Gaikwad: प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी जखमीनं अजितदादांची भेट घेत सांगीतलं नेमकं काय घडलं, म्हणाले, ‘आम्ही नसतो तर…’
Pravin Gaikwad: राज्यातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यात अक्कलकोट (Akkalkot) येथे संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर १३ जुलै रोजी हल्ला झाल्यानंतर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून, काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन जखमी कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा संपूर्ण थरारक प्रसंग सांगितला. रविवारी १३ … Read more