Maharashtra Weather Update: पावसाचा कहर अजून बाकी आहे, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस, व्हा सावध

Weather - Update

महाराष्ट्रातील हवामान (Maharashtra Weather Update): पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, येत्या ५ दिवसांत राज्यातील विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार गडगडाट आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. तत्पूर्वी, … Read more

७५ किमीचा अमरावती ते अकोला महामार्ग बनवला फक्त ५ दिवसांत, महाराष्ट्राच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद

राज्यात काही रस्ते असे आहे की जे खुप खराब झाले आहे आणि त्यांना दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. या कामांना अनेकदा एक महिना सुद्धा निघून जातो. असे असताना एक अशी बातमी समोर आली आहे, जी खुप हैराण करणारी आहे. तसेच अभिमानास्पद सुद्धा आहे. (75 km highway in just 5 days amaravati) अमरावती ते अकोला राष्ट्रीय … Read more

मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

bachchu kadu

अकोला जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयाने राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शिरेंद्रन पुंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काल अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने कलम 156 (3) नुसार गुन्हा … Read more

ST कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये उकळल्याप्रकरणी सदावर्ते विरोधात ४२० चा गुन्हा दाखल

gunaratne sadavarte

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (akola police file against gunratna sadavarte) याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे. … Read more

संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप

राज्यातील अकोल्यातून एक घटना समोर आली आहे. एका कोचने कबड्डी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला स्पर्धेचे पाठवण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते. आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (akola coach life imprisonment) या प्रकरणात पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. आरोपी प्रशिक्षक शुद्धोधन सहदेव अंभोरे याच्याविरुद्ध अनेक ठोस पुरावे सापडले … Read more

कीर्तनाच्या व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणाऱ्यांची मुलं अपंग जन्माला येतील; इंदुरीकरांनी केले पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

indurikar maharaj

समाज प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे लाखों चाहते आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नगरिकांपर्यंत इंदुरीकर महाराजांचे चाहते आहेत. मात्र अनेकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील किर्तनादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळेस इंदुरीकर … Read more