Akola : एमआयएम-भाजप युती फसली; फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर 5 नगरसेवकांनी पाठिंबा घेतला मागे, आमदाराला नोटीस

Akola : अकोला आणि अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकांमध्ये नुकतीच घडलेली भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) युती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा निर्माण करत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही युती मान्य नसल्याचे स्पष्ट करताच, स्थानिक नेत्यांकडून युती मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकोला जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’मध्ये (Akot Vikas Manch) एमआयएम … Read more

Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न जमत नाहीये, मला जोडीदार मिळवून द्या, तुमचे उपकार कधीही विसरणार नाही; व्याकुळ अविवाहित तरुणाचं शरद पवारांना पत्र

Marriage Letter to Sharad Pawar:  अकोला (Akola) जिल्ह्यातील एका अविवाहित तरुणाने आपला एकाकीपणा व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने आपल्या आयुष्यातील एक वेदनादायक प्रश्न मांडला. “माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.” या भावनिक निवेदनाने नेतेमंडळींचे … Read more

Fadnavis government decisions : फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय

Fadnavis government decisions : मुंबई (Mumbai city) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आणि शहरी विकासाशी निगडित असे चार मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा थेट फायदा शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना होणार आहे.  शेतकऱ्यांना वीज सवलतीतून दिलासा ऊर्जा विभागाच्या प्रस्तावानुसार, उपसा जलसिंचन योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या वीज … Read more

Akola : माझं शेवटचं तोंडही पत्नीला दाखवू नका, व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून तलाठ्याने गुढीपाडव्यालाच संपवलं जीवन

Akola : घरगुती वादांमुळे अनेक घटना समोर येतात, मात्र अकोल्यातील एका तलाठ्याने पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेल्हारा येथील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे (३९) यांनी ३० मार्च रोजी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पत्नीच्या छळामुळे आत्महत्येचा निर्णय? शिलानंद तेलगोटे तेल्हारा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत होते आणि शाहू नगर, … Read more

Akola : रुढी-परंपरा तोडत दिराने केलं वहिणीशी लग्न, दिवंगत भावाचं कर्जही घेतलं आपल्या डोक्यावर

akola

akola sumit raut married with siister in law radhika  | काही लोक समाजाच्या रुढी परंपरा तोडून असे काही करतात, ज्यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श उभा होतो. आता असाच एक प्रकार अकोल्यातून समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या भावाच्या निधनानंतर आपल्या वहिणीशी लग्न करत वहिणीला आणि पुतण्याला आधार दिला आहे. विधवा वहिणीचं आणि पुतण्याचं दु:ख त्याला … Read more

Akola : मनात आलं अन् यमराजने परत पाठवलं, अकोल्यात थेट तिरडीवरुनच उठून बसला तरुण

prashant meshre

akola prashant meshre incident | कधी कधी अशा काही घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं खुपच कठीण जातं. जीव गेल्यानंतर माणूस परत जिवंत झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. आता असाच एक प्रकार अकोला जिल्ह्यातील विवरा गावातून समोर आला आहे. त्यामुळे संपुर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तरुण … Read more

uddhav thackeray : शेवटी उद्धव ठाकरे मोठे नेते, त्यांचं दणक्यात स्वागत करू, शिंदे गटातील नेत्याची धक्कादायक प्रतिक्रिया

IMG_20221020_070409

uddhav thackeray : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. शिंदे यांनी बंड करताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. दोन्ही गटातील नेते मंडळी एकमेकांवर जहरी शब्दात आरोप परत असल्याच आता पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे – फडणवीस सरकार स्थापन … Read more

crime news : मावा खाताना घडलं विपरीत; क्षणात गेला जीव, प्रसंग वाचून उडेल थरकाप

crime news

crime news : माणसाच जीवन म्हणजे घडीच घडयाळ असं म्हणतात..! हे सांगण्याच कारण म्हणजे व्यक्तीला क्षणात काहीही होऊ शकतं. असं म्हणलं जातं की, जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, हे अगदी खरं..! अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या … Read more

Crime News: अकोल्यात खळबळ! शिंदे गटात गेलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, गळा आवळला अन् मृतदेह..

bhagwat deshmukh

Crime News: अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कापसी येथील तलावामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. २७ ऑगस्टला कापसी तलाव येथील कर्मचारी राजेश नारायण खंडारे हे सकाळी या तलावावर गस्तीकरिता गेले होते. तेव्हा त्यांचे लक्ष पाण्यावर तरंगत असलेल्या मृतदेहाकडे गेले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करण्याकरिता पाठविला. … Read more

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार; वाचा संपुर्ण अपडेट

mahrashtra rainfall

राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. सर्वत्रच वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. जोरदार कोसळल्या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.  अशातच आता पावसाबद्दल आणखी नवीन अपडेट हाती येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून माहिती … Read more