भारताची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झाली अमेरिकन आर्मीमध्ये भरती, लोक करताय कौतूकांचा वर्षाव
भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन युनायटेड स्टेट्सच्या म्हणजेच अमेरिकेच्या सशस्त्र दलात सामील झाली आहे. अकिला नारायणन हिने अमेरिकन सैन्यात वकील म्हणून नाव नोंदवून इतिहास रचला आहे. गेल्या वर्षी दिग्दर्शक अरुलच्या ‘कदमपरी’ या हॉरर थ्रिलरमधून तमिळमध्ये पदार्पण करणारी अकिला नारायणन आता यूएस आर्मीमध्ये भरती झाली आहे. (akila narayan join american army) सशस्त्र दलात प्रवेश … Read more