bjp : …अन् मुरजी पटेल पुन्हा झाले बळीचा बकरा; पक्षश्रेष्ठींच्या दबाव तंत्रामुळे घेतली माघार, कार्यकर्ते नाराज

Murji Patel

bjp : अंधेरी पोट निदवणुकीतून अखेर भाजपने माघार घेतली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोट निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अखेर भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा विजय झाला आहे. मात्र असं असलं तरी देखील भाजप श्रेष्ठीच्या निर्णयावर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली … Read more