अभिमानास्पद! 16 वर्षीय तस्नीम मीरने रचला इतिहास, बनली जगातील एक नंबरची बॅडमिंटनपटू
भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंच्या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव 16 वर्षीय तस्नीम मीरचे आहे, जिने अंडर-19 BWF गर्ल्स सिंगल्समध्ये नंबर 1 रँक मिळवून इतिहास रचला. ती ज्युनियर स्तरावर जगातील नंबर 1 बॅडमिंटनपटू बनली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला हे स्थान मिळवता आलेले नाही, त्यात पीव्ही सिंधू, सायना नेहवाल या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा … Read more