Anjali bhabhi Video: ‘तारक मेहता’मधील अंजली भाभीनेही दाखवला आपला हॉट अवतार, पाहून चाहते शॉक
(Anjali bhabhi Video): टीव्ही जगतातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. यातील प्रत्येक एपिसोड लोकांना खूप हसवतो, म्हणूनच या शोच्या प्रत्येक पात्राला लोक खूप प्रेम देतात. पण या शोमधील अनेक सुसंस्कृत दिसणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे अंजली वहिनीची भूमिका करणारी सुनैना … Read more