Anjali Damania : नाशिकमध्ये मोठी वृक्षतोड; अंजली दमानिया यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, “मस्ती आलीय, राजकारणातून फेकून द्या!”

Anjali Damania: नाशिकमधील तपोवन परिसरात (Tapovan) झालेल्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी तब्बल १२७० झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वृक्षतोडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी तीव्र रोष व्यक्त करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका केली. अंजली दमानिया काय … Read more

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं आले अंगलट; 13 जणांविरुद्ध कारवाई; काय घडलं ते जाणून घ्या

Pankaja Munde : बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान भाजपच्या (Bharatiya Janata Party) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर अनधिकृत मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने … Read more

Anjali Damania : भुजबळांच्या अडचणीत वाढ, कुटुंबाच्या मालमत्तेची पुन्हा चौकशी सुरु; अंजली दमानियांच्या तक्रारीनंतर न्यायालयाचे आदेश

Anjali Damania : मुंबईत (Mumbai City) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Party) ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या डोक्यावर पुन्हा संकट आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या नावावर असलेल्या कथित बेनामी संपत्तीची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. याआधी तांत्रिक कारणांमुळे ही … Read more

Anjali Damania on Manikrao Kokate : “कोकाटेंसारखे मंत्री महाराष्ट्रात नको,” अंजली दमानियांचा जोरदार हल्ला; कुंडलीच बाहेर काढली

Anjali Damania on Manikrao Kokate :  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील कृषिमंत्रीपदावरून माणिकराव कोकाटे यांना उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची जागा दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी घेतली आहे. या बदलानंतर, अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीवर तीव्र हल्ला केला आहे. दमानिया … Read more

Anjali Damiana: ‘जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो त्याला…’, मुलीवरील अत्याचारावरून अंजली दमानियांचा मुंडेंवर घणाघात

Anjali Damiana:  बीड (Beed) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी SIT ने चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, आणि … Read more

Anjali Damania : “माझे वडील मंत्री, मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही”; संजय शिरसाटांच्या मुलाच्या अफेअरबद्दल अंजली दमानियांनी सगळंच सांगीतलं

Anjali Damania : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्रावर मोठा वादंग ओढावलेला आहे. सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने मानसिक, शारीरिक छळ, भावनिक ब्लॅकमेल, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? तक्रारकर्त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिची ओळख … Read more

Vaishnavi Hagavane : हगवणेंचे पाहुणे पोलीस महानिरीक्षक सुपेकरांनी वैष्णवी प्रकरणी झटकले हात; म्हणाले..

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी आता नव्या वळणाची भर पडली असून राज्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचं नाव या प्रकरणात चर्चेत आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी सुपेकर यांच्यावर थेट गंभीर आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना … Read more

Dhananjay Munde : धनंजड मुंडेंची आजारपणाचं कारण देत अजित दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोच्या कार्यक्रमाला हजेरी, बघा नेमकं काय खरं?

Dhananjay Munde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार काल बीड दौऱ्यावर होते. मात्र, माजी मंत्री धनंजय मुंडे या दौऱ्यात उपस्थित नव्हते. त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत या दौऱ्याला मुकल्याचे स्पष्ट केले होते. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी लिहिले, “उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात … Read more

Dhananjay Munde : अत्यंत धक्कादायक बातमी! धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडेंची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप

Pankaja Munde Dhananjay Munde

Dhananjay Munde : राजकारणात सध्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या सख्याची चर्चा असली, तरी काही वर्षांपूर्वीच धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडेंविरोधात पुरावे गोळा करत होते, असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पंकजा मुंडेंविरोधात पुरावे गोळा करण्याचा आरोप अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र घनवट यांनी पंकजा मुंडेंविरोधात पुरावे गोळा केले होते … Read more

हे तर गटार दर्जाचं राजकारण! आव्हाडांवरील घाणेरड्या आरोपांमुळे समाजसेविका शिंदे सरकारवर संतापल्या

Politics: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वी एका सिनेमागृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मारहाण केल्याच्या आरोपावरून वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता त्याच्यावर एका महिलेची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ अन्वये एफआयआर दाखल केला आहे. … Read more