अँड्रू सायमंड्स चक्क ११ दिवस राहिला होता बिग बॉसच्या; स्वत:च सांगितले होते तिथे राहण्याचे कारण

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातमीने प्रत्येकालाच धक्का बसला आहे. अँड्र्यू सायमंड्स आता या जगात नाही याच्यावर कोणाला विश्वास बसत नाहीये. अँड्र्यू केवळ त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळेच नाही तर ओठांवर पांढरी क्रीम आणि वेणी घातलेल्या केसांमुळेही खूप चर्चेत होता. (andrew symonds propose pooja mishra) तसेच क्रिकेट व्यतिरिक्त, त्याने बॉलीवूडमध्ये काम केले आणि बिग बॉस ५ … Read more