रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस, सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, पहा फोटो

अभिनेत्री सोफिया हयातने भलेही रुपेरी पडद्यापासून दूर केले असेल पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. स्वतःला नन म्हणवणाऱ्या सोफियाचे फोटो रोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सोफिया तिचे पारंपारिक फोटो शेअर करत असते, कधी स्वतःला पूर्णपणे धार्मिक म्हणवून घेते तर कधी ती एकदम बोल्ड बनते.

आता पुन्हा एकदा सोफियाने तिचा बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. कारण यावेळी सोफिया हयातने टॉपलेस फोटो शेअर करत सोशल मिडीयावर धुमाकूळ उडवून दिला आहे.  तिने हा फोटो शेअर करताच ती अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोफियाने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबतचा टॉपलेस बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पाडत आहेत. टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 7’ मधून प्रसिद्ध झालेली सोफिया हयात केवळ तिच्या खळबळजनक फोटोंमुळेच नाही तर वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असते.

तिचे नाव टिम इंडियाचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटर रोहित शर्मासोबतही जोडले गेले होते. त्या दोघांचे अफेअर चालू होते अशी चर्चा सुरू होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बॉलिवूडमध्ये सोफियाने ‘अक्सर-2’ आणि ‘नच ले लंडन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तिने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, काही काळानंतर तिने स्वतःला स्क्रीनपासून पूर्णपणे दूर केले आणि आता ती फक्त धर्माशी संबंधित गोष्टींवर लक्ष केंद्रित करते आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्न असला तर ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

सोशल मिडीयावर सोफियाचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिची फॅन फॉलोईंग खुप जास्त आहे. तिचे ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी ती नेहमी व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत असते. काही दिवसांपुर्वी सोफिया रंगपंचमीच्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली होती.

महत्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधीच मनसेला भलेमोठे भददाड; २० पदाधिकारी बांधणार शिवबंधन
VIDEO: वडिलांची तुफान खेळी पाहून अश्विनच्या लेकीचा आनंद गगणात मावेना, स्टॅंडवरच केला भन्नाट डान्स
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूरने शेअर केले पत्नीसोबतचे न पाहिलेले फोटो, म्हणाला..
राखेपासून बनवलेले ‘हे’ प्रॉडक्ट अगदी कमी जागेत मिळवून देईल तुम्हाला बक्कळ पैसा