Share

सेक्स दरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत घडला भयानक प्रकार, व्हावे लागले रुग्णालयात दाखल

सेलिब्रिटी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. ते अशा काही गोष्टी शेअर करत असतात, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले जाईल. काही सेलिब्रिटीतर त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींवरही भाष्य करताना दिसून येतात. (singer jack widgum hospitalized)

अशातच एक प्रसिद्ध सेलिब्रिटी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन गायकाचा सेक्स दरम्यान एक अपघात झाला होता. त्यामुळे त्याला चक्क रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्याने स्वत:च याबाबत खुलासा केला आहे. गायक जॅक विडगनने अलीकडेच त्याच्यासोबत घडलेली एक घटना उघड केली आहे.

सध्या जॅकचे एक पॉडकास्ट चांगलेच व्हायरल झाले. गायक जॅक विडगेन सांगतो की एकदा सेक्स करताना झालेल्या एका अपघातामुळे त्याला आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. गायक जॅक विडगन (वय२५) याने त्याच्या पॉडकास्ट ‘हे डॉल!’ वर याचा खुलासा केला.

पॉडकास्टमध्ये जॅक विडगनने कबूल केले की त्याने एकदा लॉस एंजेलिसमध्ये स्टंट डबल पॉवर रेंजरसोबत सेक्स केला होता जो त्याच्यासाठी वाईट ठरला. यामुळे त्याच्या डोळ्यात इनफेक्शन झाले होते. त्यामुळे त्याला बेव्हरली हिल्स येथील रुग्णालयात ७ दिवस काढावे लागले होते.

डोळ्यात संसर्ग झाल्यामुळे त्याला भरपूर अँटीबायोटिक्स घ्यावे लागले होते. त्याच्या पॉडकास्टनंतर, जॅकने इंस्टाग्राम स्टोरीजवर हॉस्पिटलमध्ये घालवलेल्या दिवसांचे व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केले. याआधी जॅक विडगनने नाईटआउट दरम्यान एका महिलेसोबत रात्र घालवल्याचे सांगून संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता.

महिलेसोबत रात्र घालवल्याची बाबही त्यांनी पॉडकास्टद्वारे मांडली होती. जॅक विडगनने याआधी स्वत:च खुलेआमपणे आपण समलिंगी असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर त्याने सांगितले की, महिलेसोबत नाईटआउट केल्यानंतर त्याला समजले की तो बायसेक्शुअल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
९ रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर शेअरने दिला तब्बल ३६४० टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल
सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now