Share

अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशुट, अंगावर घेतली फक्त एक चादर; फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवणारी अभिनेत्री शमा सिकंदर अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. शमाने भलेही अभिनयाच्या बळावर उच्च स्थान मिळवले नसेल, परंतु तिने तिच्या स्टायलिश लूकने आणि सिझलिंग अवताराने लाखो लोकांचे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (shama sikandar bedroom photo)

आता पुन्हा एकदा शमा बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडताना दिसत आहे. शमा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपट किंवा टीव्ही शोमध्ये दिसलेली नाही, तरीही सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची यादी मोठी होत आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता शमाच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मंगळवारी तिने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक ब्लाक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती बेडवर टॉपलेस अवस्थेत पडलेली दिसत आहे. इथे तिने स्वतःला फक्त चादरने झाकलेले आहे.

तसेच शमाने लूक पूर्ण करण्यासाठी हलके वेव्ही लूक देऊन तिचे केस उघडे ठेवले. तिचा हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही समुद्राविषयी बोलता, काही लोकं तर डोळ्यात पण बुडून जातात.’या फोटोत अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.

शमाचे चाहते तिच्या या लूकवरून नजर हटवू शकत नाहीत. काही मिनिटांतच शमाच्या या अवतारावर हजारो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर चाहते तिला हॉट म्हणत अनेक कमेंट करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या शमा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

लवकरच शमा तिचा प्रियकर जेम्स मिनिरोनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. शमा आणि जेम्स मार्चमध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. दोघेही गोव्यात त्यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. हा एक प्रायव्हेट समारंभ असणार असून यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित असतील.

महत्वाच्या बातम्या-
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसाठी हात खाली अन् ईडीची कारवाई होताच हातवर”
नववधूच्या कारचा भीषण अपघात, नवरीसह दोन भावांचा जागीच मृत्यु; तीन दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
शिवजयंतीचे औचित्य साधून मुस्लिम मुलीने केले हिंदू मुलाशी लग्न, शिवभक्तांनीही दिला पाठिंबा

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now