बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. ओळख, संपत्ती, प्रसिद्धी कोणत्याही गोष्टीची त्याच्याकडे आता कमी नाहीये. तसेच तो त्याच्या जुन्या मुलाखतींमुळेही चर्चेच येत असतो. आताही त्याची एक जुनी मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. (shahrukh khan talk about co actress)
एका मुलाखतीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींबाबत त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. शाहरुख खानला अभिनेत्रींसोबतच्या नात्यांवरही प्रश्न विचारण्यात आले होते. जुही, काजोल, शिल्पा नगमा यांच्यासोबत त्याचे नाते कसे होते असे शाहरुख खानला विचारण्यात आले होते.
जुही, माधुरी, मनीषा, शिल्पा, सोनाली, नगमा, उर्मिला यांसारख्या अभिनेत्रींसोबत मी काम केले आहे. मी त्यांच्यासोबत झोपायला गेलो नाही. मी काजोलसोबतही झोपायला गेलो नाही. मी यापैकी कोणासोबतही झोपलेलो नाहीये, असे शाहरुख खानने म्हटले होते.
मी अभिनेत्रींसोबत बेडवर झोपत नाही, याचा अर्थ असा नाही की मी गे आहे. कोणतीही स्त्री तुम्हाला तिच्या चारित्र्य-बुद्धिमान आणि सौंदर्याने आकर्षित करते. माझी पत्नी गौरीमध्ये हे सर्व गुण आहेत, त्यामुळे मला इतर मुलींच्या मागे धावण्याची गरज वाटत नाही. मला सांगा मी मुलींच्या मागे का धावू?, असे शाहरुख खानने म्हटले होते.
जुहीसोबत सिनेमा केल्यानंतर तिच्या आणि माझ्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यामुळे जुहीने माझ्यासोबत काम करणं बंद केलं होतं, असे शाहरुख खानने म्हटले होते. लग्नानंतर अफेरच्या चर्चांमुळे वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणीही आल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले.
तसेच मी इतका हुशार आहे की, माझं कोणासोबत अफेअर असलं तरी मी त्याबद्दल कोणाला कळू देणार नाही. पण गौरीत सर्व गोष्टी आहे. त्यामुळे मला कोणत्या मुलीच्या मागे जाण्याची गरज नाही. तुम्हाला माहितीये का फसवणूक करणं हे फक्त माणसाच्याच हातात असतं, असेही शाहरुख खानने म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
आश्रम ३ मधील बाबा निरालासोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर इशा गुप्ता म्हणाली, मी पहिल्यांदाच…
PHOTO: शर्टाचे बटण खोलून हुमा कुरेशीने दिली ‘अशी’ पोज, फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी
हिंदूंनी प्रत्येकवेळी गोळ्या खायच्या का? संरक्षण देता येत नसेल तर त्यांना बंदुका तरी द्या; मनसे आक्रमक