Salman Khan: बाॅलिवुड मधील सुपरस्टार सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खान सोशल मीडियावर सक्रिय नसला तरीही त्याचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. तसेच सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांच्या चर्चेत असतो. सध्या सलमान खान लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोलल जात आहे.
बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान लवकरच लग्न करणार आहे. तो सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न करणार आहे. याआधीही अनेकवेळा सलमानच्या वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबतच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या, त्या केवळ अफवा ठरल्या.
आता सलमान खान ५७ वर्षांचा झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत सलमान खान लग्न करणार असल्याचं म्हटल जात आहे. त्या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री करीना कपूरची मोठी बहीण करिश्मा कपूरसोबत लग्न करणार आहे. सलमानच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अभिनेता सलमान खान खरंच लग्न करणार आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. सलमानच्या लग्नाची ही अफवा पसरवली जात आहे. सलमान खानने ईदच्या निमित्ताने करिश्मा कपूरसोबतचे त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यानंतर दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली.
दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री करिश्माने दिल्लीचा बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. संजय कपूर आणि करिश्मा विभक्त झाले. अभिनेत्री करिश्मा दोन मुलांची आई आहे. परंतु, नुकतेच करिश्माचे नाव सलमान खानसोबत जोडल्यामुळे ते दोघेही चर्चेत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –