Share

रश्मिका झाली oops moment ची शिकार, पाय वर करताच दिसले असे काही की.., पहा फोटो

मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना जवळजवळ वेड लावून ठेवले आहे. चित्रपट क्षेत्रात अशा अभिनेत्री आहेत ज्यांची एक झलक पाहायला चाहते नेहमी आतुर असतात. (rashmika mandanna oops moment photo)

अशीच एक अभिनेत्री आहेत जी संपूर्ण भारत देशाची ‘नॅशनल क्रश’ बनली आहे, ती म्हणजे साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna). रश्मिकाने आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलेले आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत तिचा चाहतावर्ग पाहायला मिळतो. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमी तिला फॉलो करत असतात. तसेच तिला एक्स्प्रेशन क्वीन म्हणून ही ओळखले जाते.

रश्मिका ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते. तिने टॉलीवुडपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनय क्षेत्र गाजवले आहे. मात्र सध्या ती एका विशिष्ट कारणामुळे ट्रोल होत आहे.

हे सर्वांना माहिती आहे की रश्मिका प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असते. तिला अनेकवेळा अनेक कार्यक्रमांत सुंदर ड्रेसमध्ये पाहण्यात आले आहे. मात्र एकदा तिचा हाच सहभाग एकदा तिच्यासाठी अडचण बनला. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकताच रश्मिकाने एका कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. मात्र या कार्यक्रमात तिला उप्स मोमेंटचे शिकार व्हावे लागले.

या कार्यक्रमात रश्मिकाने पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच या  कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये दिसत आहे की,रश्मिका बसलेली असताना ती आपल्या पायांची हालचाल करताना दिसत आहे. ती आपली सिटींग पोझिशन बदलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याच दरम्यान तिचे अंतर्वस्त्र दिसते आणि कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडीओ कैद होतो. तिच्या या व्हिडिओमुळे नक्कीच तिची डोकेदुखी वाढली आहे. तसेच यामुळे तिला चाहत्यांच्या टीकेला देखील सामोरे जावे लागत आहे.

रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, डिसेंबर महिन्यातच तिचा आणि अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहते अजूनच तिचे दिवाणे झाले आहेत.

rashmika mandanna

महत्वाच्या बातम्या
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात, २० ते २२ विद्यार्थी गंभीर जखमी
२७ वर्षीय पोलीस शिपायाचा व्यायाम करताना मृत्यु, चालता चालता छातीत कळ आली अन्…
अजित पवारांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा हट्ट; वाचा नेमकं काय घडलं…
झोपडपट्टी धारकांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, फक्त अडीच लाखात मिळणार घर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now