सिवील सेवेत भरती होण्याच्या आधी आयएएसची मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीत विचारले गेलेले प्रश्न नेहमी चर्चेत असतात. युपीएससी प्री आणि मेन्स पास केल्यानंतर मुलाखतीत काहीही विचारले जाऊ शकते. या मुलाखतीला पास करताना चांगल्या चांगल्या लोकांचा घाम निघतो. (questions asked in IAS interview)
त्यामुळे याची तयारी कितीही केली तरी कमीच पडते. यामध्ये खुप अवघड प्रश्न विचारले जातात. मुलाखतीच्या वेळी व्यक्तीची आय क्यु लेवल किती आहे हे पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला आयएएस मुलाखतीत विचारले गेलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत.
१) वकील काळ्या रंगाचे कोटच का घालतात?- वकिलांनी काळ्या रंगाचे कोट घालण्याची प्रथा इंग्लंडमधून सुरू झाली. काळा कोट हा अनुशासन आणि सेल्फ कॉन्फिडन्सचे प्रतीक आहे असे मानले जाते. तसेच काळा रंग शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक आहे.
२) मेल्यानंतर शरीराचे किती वजन कमी होते?- २१ ग्रॅम
३) असा कोणता जीव आहे त्याचे तीन हृदय असतात?-ऑक्टोपस
४) असा कोणता प्राणी आहे जो कधीच पाणी पीत नाही?- उत्तरी अमेरिकेत कांगारू रॅट (उंदराची एक प्रजाती) आहे जो जीवनभर पाणी पीत नाही.
५) असा कोणता प्राणी आहे जो तीन दिवस काहीही न खाता जगू शकतो?- मांजर
६) त्या मंदिराचे नाव सांगा जे दिवसातून २ वेळा गायब होते?- श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर
७) रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर x का लिहिलेलं असते?- हे चिन्ह यासाठी बनवले जाते की लोकांना कळावे की हा रेल्वेचा शेवटचा डबा आहे.
८) पासवर्डला हिंदीत काय म्हणतात?- पासवर्डला हिंदीत कूट शब्द म्हणतात.
९) बँकेला हिंदीमध्ये काय म्हणतात?- बँकेला हिंदीत अधिकोष म्हणतात.
१०) चहा पिल्यानंतर पाणी का नसते प्यायचे?- चहा पिल्यानंतर पाणी पिल्याने आपली पचनक्रिया खराब होते. याव्यतिरिक्त चहा पिल्यानंतर पाणी पिल्याने दातांना पायरिया हा रोग होतो.
यापेक्षाही अवघड प्रश्न आयएएस मुलाखतीत विचारले जातात. प्रत्येक माणसाला यातील।थोडेतरी सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला ही कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.
महत्वाच्या बातम्या
IPL २०२२ चा महाराष्ट्रात धुमाकूळ, ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने होणार पुण्यात; वाचा कधी आहे फायनल
चॅलेंज! फोटोत दडलेला ‘हा’ शब्द शोधला तर मानलं तुम्हाला; बघा सापडतोय का?
”कोणत्या तोंडाने अजित पवार आंदोलन करत आहेत, स्वत: ही तात्पुरते बाहेर आहेत”
‘नवाब मलिक जबरदस्तीने मुलींकडून करून घ्यायचे ‘हे’ काम, माझ्याकडे व्हिडीओ’, भाजप नेत्याचा दावा