Share

Pune : हॅलो…श्रीमंत महीलांसोबत शरीरसंबंध ठेवा, तुम्हाला त्याचे पैसे देतो; पुण्यात थेट फोनवर ऑफर

unknown

pune women shocking unknown call  | गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशात एका महिलेला आलेल्या कॉलमुळे संपुर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू वस्तीतील श्रीमंत महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैशाची ऑफर देणारा एक फोन एका महिलेला आला होता.

या फोनमुळे संपुर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर भागातून हा प्रकार समोर आला आहे. या फोनमुळे घाबरलेल्या महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठत याविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणी दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी त्या महिलेला फोन आला होता. त्यानंतर तिने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून दोन अनोळखी महिलांवर कमल ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

तुमची श्रीमंत महिलांसोबत ओळख करुन देतो. त्या महिलांसोबत तुम्ही शरीरसंबंध ठेवायचे. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील. अशी ऑफर संबंधित महिलेला त्या फोनवरुन देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सुद्धा उच्चूभ्रू वस्तीतील आहे.

शुक्रवारी त्या महिलेला एक फोन आला. त्यामध्ये समोरील व्यक्ती म्हणत होती की, आम्हाला तुम्हाला रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समाजातील उच्च व श्रीमंत महिलांची ओळख करुन देतो. त्या महिलांशी तुम्हाला शारिरीक संबंध ठेवयाचे आहे. त्यासाठी तुम्हाला पैसे मिळतील.

या फोन कॉलनंतर संबंधित महिला ही खुपच घाबरली होती. त्यामुळे तिने तातडीने पोलिस स्टेशन गाठले. तसेच आपल्याला आलेल्या फोनबद्दल माहिती दिली. आता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे याप्रकरणाची चौकशी करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
shahrukh khan : शाहरुख खानची झालीय खूपच बिकट अवस्था; देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज…
अर्जून तेंडूलकर पेक्षाही जबरदस्त निघाला ‘हा’ खेळाडू; पदार्पणातच ठोकले द्विशतक
narendra modi : ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाने जिंकला फिफा वर्ल्डकप तर नरेंद्र मोदी सुद्धा झाले खुश, म्हणाले…

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now