Share

VIDEO: पूनम पांडेने दिलेले वचन पाळण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस

कंगना राणौतने होस्ट केलेला लॉक अप हा शो कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत राहतो. अलीकडे हा शो चर्चेत आहे तो शोची सर्वात बोल्ड स्पर्धक पूनम पांडेमुळे. खरं तर, तिने तिच्या चाहत्यांना वचन दिले होते की जर तिला मतं मिळाली तर कॅमेरासमोर तिचा टी-शर्ट काढेल. अखेर ते वचन पूर्ण करत तिने कॅमेऱ्यासमोर टी-शर्ट काढला आणि टॉपलेस झाली. (poonam pandey topless video)

तिने टॉपलेस होण्याचे वचन दिले होते. त्यामुळे या आठवड्यात पूनम पांडेला खूप मते मिळाली, त्यानंतर तिने शोमध्ये लाईव्ह कॅमेऱ्यावर येऊन टी-शर्ट काढण्याचे वचन शेवटच्या एपिसोडमध्ये पूर्ण केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पूनम पांडेने आपले बेताल वचन पाळत थेट कॅमेऱ्यासमोर टॉपलेस झाली. शोमध्ये दिलेले वचन पाळत तिने पांढरा टी-शर्ट काढला आणि नंतर पटकन तो पुन्हा परिधान केला. ती म्हणते, ‘तिला या शोचे नियम तोडायचे नाहीत. ती केवळ आपले वचन पाळण्यासाठी हे करत आहे.

पूनम पांडे म्हणाली, हा शो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक बघतात, त्यामुळे ती शो नियम भंग होईल किंवा शो विरोधात काही घडेल असे काहीही करणार नाही. तिला फक्त तिचे वचन पूर्ण करायचे आहे. पण या बाबतीत तिला कोणतीही मर्यादा ओलांडायची नाही.

https://twitter.com/Shivamatics/status/1510720070573432833?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510720070573432833%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Ftv%2Fnews%2Flock-upp-contestant-poonam-pandey-keeps-her-promise-to-topless-here-is-viral-video-of-poonam-pandey-take-off-her-t-shirt%2Farticleshow%2F90657457.cms

यावेळी बोलताना पूमन म्हणाली, मी जास्त काही करू शकत नाही आणि या शोचे नियम मोडू शकत नाही. हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि अनेक वयोगटातील लोक ते पाहत आहेत त्यामुळे काही लोकांना त्याचे वाईट वाटेल असे काही मला करायचे नाही. पण या आठवड्यात तुमचे मनोरंजन नक्की करेल.

दरम्यान, लॉकअपच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, शोची होस्ट कंगना रनौतने सांगितले की, पायल रोहतगीला या आठवड्यात सर्वात कमी मते मिळाली तर निशा रावलला शोमधून बाहेर काढण्यात आले. गेल्या आठवड्यात पूनम पांडेला सर्वाधिक मते मिळाली आणि ती शोमधून बाहेर होण्यापासून वाचली.

महत्वाच्या बातम्या-
लखनऊच्या ‘या’ स्टार खेळाडूची संघातून होऊ शकते हकालपट्टी; तिन्ही सामन्यात ठरलाय सुपरफ्लॉप
महिलेने टिकली लावल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे लाजीरवाणे कृत्य; शिवीगाळ करत महिलेला…
राजू शेट्टींचा ‘एकला चलो’चा नारा; महाविकास आघाडीला ठोकला रामराम, केली मोठी घोषणा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now