a16z generative ai

Hippocratic AI raises $141M to staff hospitals with clinical AI agents Story Partners with Stability AI to Empower Open-Source Innovation for Creators and Developers Meanwhile, Kristina Dulaney, RN, PMH-C, the founder of Cherished Mom, an organization dedicated to solving maternal mental health challenges, helped to create an AI agent that’s focused on helping new mothers … Read more

Форекс календарь от FXOpen Экономические события и новости рынка

Экономический календарь Форекс для трейдера новости и события Новости из Японии, такие как данные по инфляции, ВВП, и решения Банка Японии (BOJ), оказывают влияние на пары с японской йеной. Эти пары могут быть менее волатильными, чем пары с долларом США или евро, но все же требуют внимания. Трейдерам, торгующим этими парами, следует следить за новостями … Read more

MPSC Success Story: शाब्बास पोरांनो! तिघे सख्खे भाऊ झाले एमपीएससी उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

MPSC Success Story: अहिल्यानगर (Ahily) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव (Ukhlg) या छोट्याशा गावातून समोर आलेली ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवत प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण भागातून अधिकारीपदापर्यंत पोहोचलेली ही कहाणी दुर्मिळ आणि प्रेरक मानली … Read more

शरद पवारांना धक्का! आमदार बापू पठारेंच्या मुलाचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महानगरपालिका निवडणूक रंगू लागली आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. असे असताना आता सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, भाजपाला थेट आणि मोठा फायदा होणार असल्याचे चित्र आहे. … Read more

Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव संतापला, शुभमन गिलचं नाव घेत नको ते बोलला, नेमकं कोणाला ठरवलं जबाबदार?

Suryakumar Yadav: भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसरा टी-20 सामना मुल्लानपूर येथे झाला आणि या सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचे प्रचंड लक्ष भारतासमोर ठेवले. प्रत्युत्तरात टीम … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना घोटाळा उघड; १६५ कोटी रुपये अपात्रांनी घेतले, मंत्री अदिती तटकरे यांची धक्कादायक कबुली

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) मोठ्या गैरव्यवहारामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेत तब्बल १६५ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी विधानसभेत लेखी उत्तर देताना स्पष्ट केले. या रकमेमध्ये १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये, तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी … Read more

Anjali Damania : नाशिकमध्ये मोठी वृक्षतोड; अंजली दमानिया यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, “मस्ती आलीय, राजकारणातून फेकून द्या!”

Anjali Damania: नाशिकमधील तपोवन परिसरात (Tapovan) झालेल्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी तब्बल १२७० झाडे तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या वृक्षतोडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी तीव्र रोष व्यक्त करत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार टीका केली. अंजली दमानिया काय … Read more

Amit Shah: चार्टर्ड प्लेनमधल्या ‘त्या’ सेल्फीमुळे भाजप नेते अडचणीत; अमित शहांनी फटकारलं, नेमकं काय प्रकरण?

Amit Shah : देशभरात इंडिगो (Indigo Airlines) कंपनीच्या उड्डाण रद्दप्रकरणामुळे हजारो नागरिक अडचणीत सापडलेले असताना, भाजप (BJP Party Leaders) नेत्यांनी मात्र चार्टर्ड विमानातून आरामदायी प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामान्य प्रवासी तासन्तास विमानतळावर अडकले होते, त्याच वेळी नेते सुखाने फ्लाईट करत असल्याने लोकांच्या भावना भडकल्या. याच मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah … Read more

Pandharpur Family death: राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू; पंढरपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pandharpur Family death: विठ्ठलाची नगरी पंढरपूर(Pandharpur) तालुक्यातील कोर्टी(Korti) भागात अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या विजय राजकुमार लोंढे(Vijay Londhe), प्रियांका विजय लोंढे(Priyanka Londhe) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा प्रज्वल(Projal Londhe) या तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मोठा मुलगा शाळेत गेल्यामुळे तो चुकून या भीषण दुर्घटनेतून वाचला आहे. खेळता खेळता … Read more

Kolhapur : शेवटी आई ती आईच… शेळीच्या पिल्लाला कुशीत घेऊन श्वान दररोज पाजते दुध; दिलं नवजीवन

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा अर्दाळ (Ardal Village) गावात माणुसकीलाही लाजवेल अशी जिवंत ममतेची गोष्ट घडली आहे. शांताबाई यादव (Shantabai Yadav) यांच्या अंगणात पाळलेल्या मादी श्वाननं एका जीवाला अक्षरशः दुसरं जन्मदान दिलं. अशक्त झालेलं एका शेळीचं पिलू आईचं दूध पिऊ शकत नव्हतं, तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. हे सगळं बघताच घरातील मादी श्वाननं स्वतःकडे उरलेल्या … Read more