देशभरातून सेक्स रॅकेटचे अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहे. आता असेच एक प्रकरण भोपाळमधून समोर आले आहे. प्रोस्टिट्युशनशी मेल सेक्स वर्करदेखील जोडले गेले आहे. त्यांना प्लेबॉय म्हटले जाते. उज्जैनमध्ये राहणाऱ्या एका पत्रकारितेच्या विद्यार्थीनीने एका सेक्स वर्करशी संवाद साधला आहे. त्यामुळे त्या वर्करने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. (male sex worker talk about prostitution)
वर्करने सांगितले की, ग्राहक म्हणून मोठ मोठ्या घरातील महिला येत असतात. त्या बऱ्याचवेळा विवाहित महिला असतात. ते इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमच्या संपर्कात येत असतात. ज्या पत्रकारितेच्या विद्यार्थीनीने याबाबत माहिती मिळवली आहे, ती दिल्लीच्या विद्यापीठातून जर्नलिजम करत आहे.
या विद्यार्थीनीने पुरुषांच्या प्रॉस्टिट्युशनबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी इन्स्टाग्राम चेक केले. त्यावेळी तिला अनेक प्लेबॉयचे आयडी दिसले. मात्र त्यातील सत्या शोधण्यासाठी मीनाक्षीने एका फेक अकाऊंटवरुन प्लेबॉयशी संपर्क साधला. त्यानंतर २ मार्चला मीनाक्षी नावाने तिने चॅटींग सुरु केली.
तोच खरा प्लेबॉय असल्याचे तिला समजल्यानंतर तिने कस्टमरसारखे बोलण्यास सुरुवात केली.तिने स्वत:ला विवाहित असल्याचे सांगून त्याला विश्वासात घेतलं. तसेच पतीकडून आपण खुश नसल्याचे सांगितले. तेव्हा अमन नावाच्या प्लेबॉयने एका रात्रीचे ५ हजार रुपये सांगितले.
एकमेकांना ओळखण्यासाठी त्याने व्हिडिओ कॉलची अट ठेवली. त्यानंतर काही सेकंद ते दोघे व्हिडिओ कॉलवर बोलले. त्यानंतर तिने पती आल्याचे खोटे कारण सांगत फोन ठेवला. पत्नी त्याला चांगली वागणूक देत नव्हती, त्यामुळे तो प्लेबॉय झाला होता. त्याच्या कस्टमर मोठ्या घरातील विवाहित महिला देखील असतात.
महिला त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याला भेटतात, तसेच त्यांना तो आवडला तरच ती डील पक्की केली जाते. कोरोनामुळे आपले कस्टमर कमी झाल्याचे त्याने सांगितले आहे. त्याआधी त्याचेकडे खुप कस्टमर होते. सेक्स वर्करचे हे सत्य खुपच भयानक आहे,
महत्वाच्या बातम्या-
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त होऊ शकतो, तर ‘झुंड’ का नाही? निर्मात्यांचा जळजळीत प्रश्न
“द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या अनेक घटना खोट्या, काश्मिरी पंडितांना वाचवायला मुस्लिम अधिकारी आले होते”
कॅटरीना आणि विक्कीने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात रोमँटीक फोटो, चाहतेही झाले फोटोवर फिदा