महेश भट्ट यांनी मुलगी पुजाबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ लज्जास्पद इच्छा, लिपलाॅक किस देखील केला होता

बॉलीवूडमध्ये अनेक असे कलाकार आणि दिग्दर्शक आहेत. जे नेहमी वादामध्ये अडकतात. या वादांमूळे अनेकवेळेस कलाकारांना बॉलीवूडमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होते. त्यामध्ये महेश भट्ट यांचे नाव सर्वात वरच्या स्थानी असेल. महेश भट्ट नेहमी त्यांच्या वादांमुळे चर्चेत असतात.

त्यांच्याबद्दल अनेक चर्चा बॉलीवूडमध्ये होत असतात. बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे नेहमी ते वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. पुजा भट्टबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

महेश भट यांनी पहिले लग्न किरण भटसोबत केले होते. पुजा भट किरण आणि महेश भट यांची मुलगी आहे. त्यानंतर महेश भट यांनी सोनी राजदानसोबत दुसरे लग्न केले होते. आलिया सोनी आणि महेश यांची मुलगी आहे. पुजा आणि आलिया दोघीनींही बॉलीवूडमध्ये खुप प्रसिद्ध आहेत. त्या दोघीनाही बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुजा भट्टसोबत फोटोशूट
महेश भट यांनी मुलगी पुजा भटसोबत एक फोटोशूट केला होता. या फोटोशूटमध्ये महेश भट पुजासोबत लिपलॉक करताना दिसत होते. या फोटोशूटमूळे बॉलीवूडमध्ये खुप मोठे वादळ आले होते. एवढेच नाहीतर महेश भट यांनी पुजासोबत लग्न करण्याची इच्छा निर्माण केली होती. यामूळे देखील खुप मोठ्या प्रमाणावर वाद झाले होते.

महेश भट यांचे नाव सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येशी देखील अप्रत्यक्षपणे जोडले गेले होते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीसोबत महेश भट यांचे नाते असल्याचे म्हटले जाते. नेहमीच वादात सापणारे महेश भट यांच्यावर आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आरोप केले. ज्यामध्ये भारत ते पाकिस्तान पर्यंतच्या अभिनेत्रींच्या नावे आहेत.

ज्यात २००५ साली रिलीज झालेल्या नजर चित्रपटाच्या नायिका आणि पाकिस्तानी अभिनेत्री मीराचा ही समावेश आहे. मीराने असे सांगितले की महेश भट्ट आपली मुलगी म्हणून सर्वांसमोर मला बोलावयाचे. पण दुसर्‍या दिग्दर्शकाबरोबर काम न करण्यासाठी ते तिच्यावर कसा दबाव आणत होते. मीरा ही लॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे (लाहोरमधील पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री). ४९ वर्षीय मीराने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या
एकदा पैसे गुंतवा आणि आयुष्यभर तुफान कमाई करा; जाणुन घ्या एलआयसीची नवीन योजना
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
महेश भट्ट सर्वांसमोर मला मुलगी म्हणून बोलावयाचे, पण रात्री मात्र हाॅटेलमध्ये…
फक्त जॅकलीनलाच नाही तर ठग सुकेशनने या अभिनेत्रींनाही दिले आहेत महागडे गिफ्ट्स, नावं वाचून अवाक व्हाल