नेहमीच वादात सापणाऱ्या महेश भट यांच्यावर आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आरोप केले. ज्यामध्ये भारत ते पाकिस्तान पर्यंतच्या अभिनेत्रींच्या नावे आहेत. ज्यात २००५ साली रिलीज झालेल्या नजर चित्रपटाच्या नायिका आणि पाकिस्तानी अभिनेत्री मीराचा ही समावेश आहे.
२००५ मध्ये आलेल्या ‘नजर’ या चित्रपटात महेश भट्टने आपल्या बॅनरखाली मीरा लाँच केली. चित्रपटाचे दिग्दर्शन सोनी रज्दान यांनी केले होते. मीरा चित्रपट स्क्रीनवर काही खास काम करू शकली नाही. पण तिच्या बोल्ड इमेजमुळे मीराने या चित्रपटातून बरीच प्रसिद्धी मिळवली.
या चित्रपटात महेश भट्टने मीराला बरेच बोल्ड सिन करायला लावले, ज्यात तिलाही कोणतीही अडचण नव्हती. या चित्रपटानंतर मीराला आणखी बऱ्याच दिग्दर्शकाच्या ऑफर येऊ लागल्या. पण महेश भट्ट यांना आपल्या बॅनरखाली बनवलेल्या चित्रपटांमध्येच काम करावे अशी त्यांची इच्छा होती.
मीराला इतर दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा होती. महेश भट्ट आणि मीरा यांचे याबाबत वादविवाद झाले. महेश भट्टने आधी मीराला प्रेमाने समजावून सांगितले पण त्यानंतरही मीराने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. मीराने सांगितले की महेश भट्टने मला अनेक वेळा मारहाण केली आहे.
यानंतर मीराने महेश भट्ट आणि सोनी रझदान यांच्यावर तिच्यावर अ-त्या-चा’र केल्याचा आ-रोप केला. मीराने असे सांगितले की महेश भट्ट आपली मुलगी म्हणून सर्वांसमोर मला बोलावयाचे. पण दुसर्या दिग्दर्शकाबरोबर काम न करण्यासाठी ते तिच्यावर कसा दबाव आणत होते.
मीरा ही लॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे (लाहोरमधील पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री). ४९ वर्षीय मीराने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. महेश भट्ट नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. त्यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
सलाम! लेकीचे अंत्यसंस्कार करून संघासाठी मैदानात उतरला आणि झळकावले शतक
फक्त जॅकलीनलाच नाही तर ठग सुकेशनने या अभिनेत्रींनाही दिले आहेत महागडे गिफ्ट्स, नावं वाचून अवाक व्हाल
टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबाचीच हवा, महागडे दागिने घालून पोहोचले लग्नात, पहा फोटो
मुकेश व महेश भट मिळून विनोद खन्नांना गंडवत होते; मग विनोदजींनी दोघांची अशी धुलाई केली की..