Share

३ लग्न, ४ मुलं आता बॉयफ्रेंडसोबत दिसली बीचवर मजा मारताना, अभिनेत्रीचे बिकीनीतले फोटो व्हायरल

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दशियन वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती तिचे हॉट फोटो पोस्ट करुन चाहत्यांना आकर्षित करत असते. ती तिच्या फिटनेसमुळेच जगभरात ओळखली जाते. असे असतानाच आता तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. (kim kardishian share beach photo)

किम कार्दशियन सध्या १२ वर्षे लहान असलेल्या बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत सुट्टीवर आहे. किम आणि पीट एकत्र रोमँटिक वेळ घालवत आहेत, ज्याचे फोटो देखील या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. ती पीटसोबत बीचवर रोमँटीक वेळ घालवताना दिसत आहे.

किमने यावेळी बिकिनी घातली आणि तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉंट केले, ज्यामध्ये किम प्रचंड हॉट दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये पीट डेव्हिडसन देखील किमसोबत ब्लॅक स्विम शॉर्ट्समध्ये दिसला आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

समुद्राच्या पाण्यात बिकिनी परिधान केलेल्या स्लिम आणि सुंदर किमने यावेळीही तिची स्टाईल कमी पडू दिली नाही. हॉल्टर-नेक ब्रॅलेट-ब्रीफ आणि काळा सनग्लासेस तिच्यावर खुप छान दिसत आहे.बिकिनीमध्ये किम कार्दशियन खुपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून तिचे चाहतेही घामाघूम झाले असतील.

किम पहिल्यांदाच इतक्या हॉट लूकमध्ये दिसली नाही. याआधीही तिने न्युड कलरच्या मोनोकिनीत आपल्या बोल्डनेसचा तडका लावला आहे. किमची ही स्टाईल पाहून अनेकांना धक्का बसला नाही. पण त्यानंतर जेव्हा तिने हेल्मेट घातलेला फोटो पोस्ट केला तेव्हा अनेकज हैराण झाले होते. कारण त्यावेळी ती टॉवेलमध्ये दिसून आली होती.

दरम्यान, किम कार्दशियनने तीन लग्न केले आहे. तर तिला चार मुलं आहे. ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. किम कार्दशियन सोशल मीडियावर खुप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर तिचे ३१५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहे. त्यावर अनेकदा ती बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

महत्वाच्या बातम्या-
PHOTO: जॅकलीनने पोस्ट केला विचित्र सेल्फी, तिच्या फाटलेला ब्रावरच लोकांच्या खिळल्या नजरा
…अन् मीच त्यांचा दीर झालो, वसंत मोरेंनी सांगितलं नक्की त्या महिलेसोबत आणि बाळासोबत काय घडलं?
सोलर कार देणार आता इलेक्ट्रिक कारला टक्कर, एकदा चार्ज केली की चालणार ७ महिने; स्पिडही आहे तुफान

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now