गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या सिजनमध्ये सलग दुसरा सामना जिंकला आहे. त्यांनी शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. या सिजनमधील दोन सामन्यातील दिल्ली संघाचा हा पहिलाच पराभव आहे. (ipl kissing photo viral meme)
सामन्यात शुबमन गिल, मोहम्मद शमी, रशीद खान आणि लोकी फर्ग्युसन यांनी चांगली कामगिरी केली, पण त्यांच्यापेक्षाही दोन लोकं चांगलीच चर्चेत आली ते म्हणजे एक जोडपं. खरंतर, मॅचदरम्यान एक कपल ‘किस’ करताना कॅमेऱ्यात कैद झालं होतं. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.
आयपीएलमध्ये मैदानावर होणाऱ्या खेळाचे रेकॉर्डिंग करण्याशिवाय कॅमेरामन इकडे तिकडे डोळे फिरवत असतो. या काळात कोणतीही आकर्षक व्यक्ती, महिला किंवा कोणतीही वस्तू कैद झाली, तर ती पाहताच व्हायरल होते आणि चर्चेत येत असते.
आतापर्यंत सर्वाधिक सुंदर दिसणाऱ्या मुली व्हायरल झाल्या होत्या. पण आता हे किसिंग करणारे कपल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येऊ लागल्या. अनेकांनी यावर मीमही बनवले आहे.
https://twitter.com/Kumarpintu12171/status/1510311944997142528?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510311944997142528%7Ctwgr%5Ehb_0_8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fcameraperson-spots-couple-kissing-in-ipl-2022-match-gujarat-titans-vs-delhi-capitals-dc-vs-gt-match-tspo-1439642-2022-04-03
एका यूजरने लिहिले, या कपलने आयपीएल मॅच वरच्या स्तरावर नेली. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले, मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है. आणखी एका युजरने लिहिले, एका जोडप्याने आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या संघांना सपोर्ट करावे, जेणेकरून त्यांना सेलिब्रेट करण्याची संधी मिळेल.
https://twitter.com/thisisbhumika/status/1510448801508519940?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510449766354010113%7Ctwgr%5Ehb_0_8%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fcameraperson-spots-couple-kissing-in-ipl-2022-match-gujarat-titans-vs-delhi-capitals-dc-vs-gt-match-tspo-1439642-2022-04-03
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबाबत बोलायचे झाले, तर दिल्ली कॅपिटल्सच्या डावात चौथे षटक संपल्यानंतर किसची ही घटना घडली. तोपर्यंत दिल्लीच्या संघाने एक विकेट गमावून ३२ धावा केल्या होत्या. त्यावेळी पृथ्वी शॉ आणि मनदीप सिंग क्रीजवर होते.
https://twitter.com/ca_whotravels/status/1510331329870647300?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510331329870647300%7Ctwgr%5Ehb_0_8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fcameraperson-spots-couple-kissing-in-ipl-2022-match-gujarat-titans-vs-delhi-capitals-dc-vs-gt-match-tspo-1439642-2022-04-03
https://twitter.com/Kourageous7/status/1510330563537866756?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510330563537866756%7Ctwgr%5Ehb_0_8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fcameraperson-spots-couple-kissing-in-ipl-2022-match-gujarat-titans-vs-delhi-capitals-dc-vs-gt-match-tspo-1439642-2022-04-03
महत्वाच्या बातम्या-
पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास पाडायचा भाग; पोलिसांना पतीनं सांगितलं धक्कादायक कारण
बीड हादरलं! मंदिरात पूजा सुरू असताना पुजाऱ्याला दिला भयंकर मृत्यू, तरुणाने सपासप वार करत पाडला रक्ताचा सडा
500 कोटींचा भ्रष्टाचार? शिवसेना नेत्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीच्या आमदारावर ईडीची मोठी कारवाई