‘हे’ पाच संकेत मिळाले तर समजा मृत्युु जवळ आला आहे, शिवपुराणातही दिली आहे माहिती

आपल्यापैकी अनेक जण मरणाला घाबरत असतात. परंतु मरण हे अटळ असते. जगात जर काही सत्य असेल तर ते मरण आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा जाण्यासाठी आलेला असतो. आपण जसे जन्मापूर्वी ९ महिने गर्भात असतो. तसेच मरणाच्या ९ महिने अगोदरच आपल्या शरीरात काही ना काही बदल घडत असतात. वाचून तुम्हीही चकित झाला असाल. परंतु याबाबत पुराणांमध्ये माहिती दिली आहे.

योग विज्ञानानुसार, व्यक्तीच्या शरीरात ७ चक्रे असतात. मृत्यूजवळ आल्यास त्याची नाभी चक्र तुटू लागते. चक्र तुटल्यानंतर शरीरात होणारे बदल अनुभवता येतात. तेव्हा समजायला हवे की आपला मृत्यूजवळ आला आहे. शिवपुराण त्याचबरोबर काही शास्त्रज्ञांच्या मते मृत्यू येण्यापुर्वी काही संकेत सांगण्यात आले आहेत.

शिवपुराणामध्ये मृत्यूपूर्वीच्या संकेतांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जर व्यक्तीने या संकेताकडे वेळीच लक्ष दिले तर त्याचा मृत्यु शांत आणि सहज होतो. पुराणात सांगितल्याप्रमाणे मृत्यूजवळ येण्यापूर्वी या गोष्टी व्यक्तीला वेगळा अनुभव देतात.

१) जीभ काम करत नाही
शिवपुराण सांगितल्याप्रमाणे, माणसाच्या मृत्युपूर्वी काही महिने त्याची जीभ नीट काम करत नाही. परिणामी त्याला जेवणाची चव कळत नाही आणि बोलताना त्रास होतो.

२) शरीराचा रंग बदलतो
व्यक्तीच्या शरीराचा रंग बदलू लागतो. आपले शरीरचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा होतो. असे झाल्यास आपले मरणजवळ आले आहे असे समजावे.
३) चंद्र सूर्य आणि अग्नी पाहु शकत नाही
व्यक्तीला मरणजवळ आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य आणि अग्नी चा प्रकाश पाहता येत नाही. सामान्य व्यक्ती प्रमाणे तो चंद्र आणि सूर्य पाहु शकत नाही.

४) सावली दिसत नाही
मृत्यूजवळ आल्यास त्या व्यक्तीला आपली सावली दिसणे बंद होते. त्यावरून आपला मृत्युजवळ आला आहे, असे समजावे.
५) ज्ञानेंद्रिय दगडासारखी जाणवू लागतात
मृत्यूजवळ आल्यास जीभ, तोंड, डोळे, नाक आणि कान दगडासारखे जाणवू लागतात. ही पाच संकेत आपल्याला मृत्यूपूर्वी ९ महिने अगोदरच मिळाली तर आपला मृत्यूजवळ आला आहे, असे समजावे.

महत्वाच्या बातम्या
ईशा गुप्ताने शेअर केला अंघोळ करतानाचा हॉट व्हिडीओ, लोकांनी तिच्या सुंदरतेचं केलं कौतुक
‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’, शिवसेनेची भाजप सरकारवर घणाघाती टीका
..त्यामुळे हॉट-सेक्सी दिशा पाटनीपासून मुलं काढायचे पळ, कोणीही म्हणत नव्हतं बोल्ड, वाचा किस्सा
..त्यामुळे हॉट-सेक्सी दिशा पाटनीपासून मुलं काढायचे पळ, कोणीही म्हणत नव्हतं बोल्ड, वाचा किस्सा