माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर त्यांची मोलकरीण सुनीताने गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सीमा पात्रा यांनी मोलकरीवर लोखंडी वस्तूने वार करून तिचे दात तोडले असल्याची माहिती मिळत आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
धक्कादायक बाब म्हणजे, कित्येक दिवस खायला प्यायलाही दिलं नसल्याने मी अशक्त झाली होती. पुढे मोलकरणी सुनीताने सांगितलं की, सीमा पात्रा यांनी लोखंडाने वार करून दात तोडले. गरम तव्याने शरीरावर चटके दिले, ज्याच्या खुणा अजूनही असल्याच सुनीताने सांगितलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना मोलकरणी सुनीताने सांगितलं की, मॅडमचा मुलगा आयुष्मानने मला या सगळ्यातून वाचवलं. आज ती त्याच्यामुळेच जिवंत असल्याच सुनीताने सांगितलं. सध्या सुनीतावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
याच प्रकरणाचा आधार घेत काँग्रेस आमदार दीपिका सिंह पांडे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या बड्या नेत्यांना टॅग करत त्यांनी लिहिलं की, ‘धिक्कार आहे तुमच्या नेत्या सीमा पात्रा यांचा, ज्यांनी ओलीस ठेवलेल्या महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिची कहाणी शब्दात वर्णन करता येणार नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड