Share

‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? शोधता शोधता होईल डोक्याचा भुगा, ९९% लोकं फेल

सोशल मिडीयावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं जे लोकांना खुप आवडतं किंवा लोकं त्याला जास्त वेळ खिळून राहतात. जसं की कोडी असतात फोटो असतात किंवा फोटोत लपलेली एखादी वस्तू असते. आजही असाच एक फोटो लोकांना डोके खाजवायला लावत आहे.

आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आणि डोक्याचा भुगा करणारी ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनाही अशी कोडी सोडवायचा खुप मज्जा येते. पण सध्या एक फोटो व्हायरल होत आहे ज्या फोटोने लोकांच्या डोक्याची दहीहंडी केली आहे.

खरं तर, फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की त्यात एक मांजर किंवा हरिण दिसेल. पण प्रयत्न करणाऱ्यांना फिरणाऱ्या आणि तिरक्या रेषांशिवाय काहीच दिसत नाही. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा फोटो ट्विटर यूजर @tlhicks713 ने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 189 लाईक्स आणि 32 रिट्विट्स मिळाले आहेत.

हा फोटो शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की तुमचा मेंदू (उजवा किंवा डावा मेंदू) कसा काम करतो यावर अवलंबून आहे. या पॅटर्नमध्ये तुम्ही मांजर किंवा हरीण पाहू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जे काही प्राणी पाहता ते या चित्राचा भाग नसून, तो फक्त तुमच्या मेंदूने निर्माण केलेला एक ऑप्टिकल भ्रम आहे.

तुम्ही पॅटर्नच्या कोणत्याही भागावर झूम इन केल्यास, भ्रम नाहीसा होईल. हे चित्र अनेकांनी काळजीपूर्वक पाहिले आहे. कदाचित तुम्हीही प्राणी पाहण्याचा प्रयत्न करत आहात. पण या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये काही युजर्सनी लिहिले की त्यांना या पॅटर्नमध्ये कसलीही मांजर वगैरे दिसत नाही.

मात्र, एका युजरने टोमणा मारत मी मांजर पाहिल्याचे लिहिले. बरं तुम्हाला काय दिसलं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. असे अनेक ऑप्टिकल इल्युजनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. अनेकांना या फोटोत काहीच दिसलं नाही तर अनेकांना मांजर किंवा मुस (हरणाचा प्रकार) दिसले.

https://twitter.com/tlhicks713/status/1461760042840035339?s=20&t=8YFtH22qp9GFid5golx_rA

महत्वाच्या बातम्या
‘तारे जमीन पर’ फेम दर्शीललचा बदलला लुक, आता दिसतो खुपच हॅन्डसम, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
महाविकास आघाडी सरकारचा पलटवार, फडणवीसांसह भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यांना अटक, राज्यात खळबळ
मोठी बातमी! युक्रेनचे राष्ट्रपती झेलेस्की अखेर रशियासमोर झुकले; घेतला ‘हा’ मोठा निर्णय..
खऱ्या आयुष्यातील गंगुबाईसमोर आलिया भट्ट पडली फिकी; फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी घातली तोंडात बोटं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now