मध्यप्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील विजयपूरमध्ये कलयुगी पित्याने आपल्याच 20 वर्षीय विवाहित मुलीला वासनेचा बळी बनवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आईसोबत मुलगी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि कलयुगी बापाविरोधात तक्रार नोंदवली आहे.
वास्तविक घटना विजयपूर पोलीस ठाण्याच्या गोपालपुरा गावातील आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईसह विजयपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली, तर बलात्कार पीडितेच्या तक्रारीवरून विजयपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.
या नराधम बापाला कडक शिक्षा व्हावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या घटनेने पुर्ण गाव हादरले आहे. विजयपूरच्या गोपाळपुरा गावात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी पीडित मुलगी तिच्या माहेरी आली होती आणि ती तिच्या आई वडिलांच्या घरी आली होती.
तर पीडितेची आई तिच्या माहेरी गेली होती. पीडित मुलगी आपल्या बहिणी-भावांसह घरात राहत होती आणि रात्री उशिरा तिच्या बापाच्या डोक्या वासनेचं भुत शिरलं. बापाने घरात राहणाऱ्या २० वर्षीय विवाहित मुलीवर बलात्कार केला. मुलगी आपल्या बापाचा विरोध करत राहिली पण नराधम बापाने आपल्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला.
तिच्या बापाला कसलेच भान राहिले नाही की ही आपली मुलगी आहे. बाप बलात्कार करत राहिला आणि मुलगी त्याचा विरोध करत राहिली. या घटनेनंतर पीडितेने कशीतरी हिंमत दाखवली आणि वडिलांच्या हातून घडलेला भूतकाळ आईला सांगितला आणि मुलीसोबत घडलेल्या घटनेनंतर आरोपी वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी वडिलांना अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर पुर्ण गावातून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी तिच्या बापाला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेने पोलिसही हादरले आहेत. पिडीत मुलीनेही तिच्या बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची भाजप करणार पोलखोल, संपुर्ण युपीत २० हजार नेते केले तैनात
“गांधी घराण्याच्या दावणीला बांधून स्वत:ला गुलाम घोषीत करणाऱ्या राष्ट्रवादीने घराणेशाहीवर बोलू नये”
सौरव गांगुलीची BCCI अध्यक्षपदाची खुर्ची धोक्यात? जाणून घ्या कारण
भयानक प्रथा! नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाचे मांस खातात अन् राखेचे सूप बनवून पितात ‘हे’ लोक