चित्रपट आणि वेब सिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन चित्रपटाच्या शोधात बाहेर पडतात. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा कुटुंबियांसोबत बसून अशा काही सिरीज पाहतात, ज्यामुळे सगळेच जण गोंधळून जातात. सध्या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. या गोष्टीमुळेच अनेक प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात. (dont watch this web series with children)
अशा वेब सिरीजमधले सीन घरी बसून पाहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांपासून नजर चोरू लागतो. अशीच एक वेब सिरीज सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्या वेब सिरीजचं नाव जुली २ असे आहे. जुली २ ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. पण ही वेब सिरीज प्रचंड बोल्ड असल्यामुळे चर्चेत आली आहे.
या वेब सिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्स दाखवण्यात आलेले आहे. ज्यामुळे तुम्ही लहान मुलांसोबत ही वेब सिरीज पाहू शकत नाही. या वेब सिरीजला अडल्ट फिल्मचा टॅगही देण्यात आला असून ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे, तेच ही फिल्म पाहू शकतात.
जुली २ मध्ये अभिनेत्रींनी सर्व बोल्डनेसची हद्द पार केलीये. या वेब सिरीजमध्ये अभिनेत्रींनी असे बोल्ड सीन्स दिले आहेत, जे पाहुन त्यांच्या चाहत्यांनाही घाम फुटेल. ही वेब सिरीज क्राईम थ्रिलर स्टोरीवर आधारित आहे. त्यामुळे थ्रिलरसोबतच या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचा तडकाही लागला आहे.
या वेब सिरीजमध्ये नेहल वडोलिया आणि दिपज्योती दास या दोन अभिनेत्रींनी मुख्य भूमिका निभावली आहे. यांनी या वेब सिरीजमध्ये खुपच बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहे. त्यांचे हे इंटिमेट सीन्स पाहून त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसेल. तसेच या वेब सिरीजमध्ये अमन वर्माने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे.
याआधी जुलीचा पहिला सिजन रिलीज करण्यात आला होता, तोही लोकांनी खुप पसंत केला होता. त्यानंतर आता जुलीचा हा दुसरा सिजन आला आहे. त्या सिजनमध्येही अभिनेत्रींनी अनेक बोल्ड सीन्स दिले होते. त्याचप्रमाणे जुली २ मध्येही अभिनेत्रींनी अनेक बोल्ड सीन्स दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांनी महिला कैद्यासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य; पोलिसही हादरले
…म्हणून भारतातील हॉटेलमध्ये १३ नंबरची रुम नसते; कारण वाचून बसेल धक्का
भाजप नेत्यानेही दिली होती औरंगजेबाच्या कबरीला भेट; काॅंग्रेस नेत्याने पुरावे देत केली पोलखोल