Share

चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका उल्लूची ‘ही’ बोल्ड वेब सिरिज, नाहीतर घरच्यांसमोरच उडेल तारांबळ

चित्रपट आणि वेब सिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन कटेंटचा शोध घेत असतात. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा कुटुंबियांसोबत बसून अशा काही सिरीज पाहतात, ज्यामुळे सगळेच जण गोंधळून जातात. सध्या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. या गोष्टीमुळेच अनेक प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात. (dont watch sursurili with family)

अनेक वेब सिरीज या ओटीटीवर रिलीज होताना दिसून येतात. ओटीटीला सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. त्यामुळे अनेकदा तिथे बोल्ड सीन्स दाखवले जातात. आज आम्ही तुम्हाला अशी वेब सिरिज सांगणार आहोत, जी तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

उल्लू हे बोल्ड कंटेटसाठी प्रसिद्ध असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. त्यावर असलेल्या अनेक वेब सिरीज या चर्चेचा विषय ठरत असतात. आता उल्लूची सुरसुरी-ली वेब सिरिज ही सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या सिरीजचा पहिला भाग १ जूलै रोजी रिलीज झाला होता. जो प्रेक्षकांना खुप आवडला होता.

सुरसुरी ली ही खुप बोल्ड वेब सिरिज आहे. ती १ जुलैला प्रदर्शित झाली होती. ही एका मुलाची कथा आहे. ज्यामुलाचे लग्न झालेले नाही. त्याच्या वडिलांनी लग्न करण्यासाठी त्याच्यासमोर एक अट ठेवलेली आहे. त्यामुळे त्याचे लग्न होणे अवघड झाले आहे.

अशात स्थितीत त्याचा एक मित्र त्याला शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी प्रेम करण्याचा सल्ला देतो. त्यानंतर तो नक्की या महिलेसोबत काय करतो हे या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. ही वेब सिरिज खुप बोल्ड सीन्सने भरलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती कुटुंबासोबत बघणं टाळायला हवं.

या वेब सिरिजीचे चार भाग आहे. ती तुम्ही उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, इंग्रजी, भोजपूरी, कन्नड, मल्याळम, तेलुगु आणि तमिळ भाषेत पाहू शकतात. सिरिज खुप बोल्ड असल्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. वेब सिरिजमध्ये अभिनेत्री बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसून येते.

महत्वाच्या बातम्या-
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…
वेट अँड वॉच! राजभवनातला ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊतांचं सूचक ट्विट; म्हणाले…
गुलाबरावांच्या जळगावातून शिवसेनेला मोठे भगदाड; मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now