Share

सासू आणि जावयाने तोडल्या सर्व मर्यादा, प्रचंड बोल्ड सीन्सने भरलेली ‘ही’ वेबसिरीज तुम्ही बघितली का?

चित्रपट आणि वेब सिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन कटेंटचा शोध घेत असतात. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा कुटुंबियांसोबत बसून अशा काही सिरीज पाहतात, ज्यामुळे सगळेच जण गोंधळून जातात. सध्या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. या गोष्टीमुळेच अनेक प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात. (damad ji season 2 bold web series)

अनेक वेब सिरीज या ओटीटीवर रिलीज होताना दिसून येतात. ओटीटीला सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. त्यामुळे अनेकदा तिथे बोल्ड सीन्स दाखवले जातात. उल्लू या ऍपवर अशा काही वेब सिरीज आहे, ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा एक वेब सिरीजबद्दल सांगणार आहोत, जी खुपच चर्चेत आली आहे. दामाद जी असे या वेब सिरीजचे नाव असून हा सिजन २ आहे. दामाद जीच्या पहिल्या सिजनने एकच खळबळ उडाली होती. कारण त्यामध्ये खुप बोल्ड सीन्स पाहायला मिळाले होते.

आता या वेबसिरीजचा दुसरा सिजन रिलीज झाला आहे. या दोन्ही सिजनने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. या वेबसिरीजमध्ये सासू आणि जावयाचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. ही वेबसिरीज उल्लूच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे.

दामाद जी या वेबसिरीजमध्ये सासू आणि जावई आपल्या सर्व मर्यादा ओलांडून रोमान्स करताना दिसतात. पहिल्या सिजनमध्ये ही गोष्ट त्याच्या मित्रालाही कळते, त्यामुळे तो तिला ब्लॅकमेल करतो की तिच्याशी जवळीक साधतो हे दुसऱ्या सिजनमध्ये कळणार आहे. पण ही वेबसिरीज खुप बोल्ड सीन्सने भरलेली आहे.

या वेबसिरीदमध्ये राजश्री वर्मा या अभिनेत्रीने सासूचे पात्र साकारले आहे. तर सेबाशिश नायकने जावयाची भूमिका साकारली आहे. या सिरीजमध्ये दोघांनीही खुप बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहे. हे सर्व अडल्ट सीन्स असल्यामुळे लहान मुलांसमोर ही वेबसिरीज बघणे तुम्ही टाळले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने केलं ‘हे’ हैराण करणारं काम, बाळा नांदगावकरांनीही केलं कौतूक
पंकजा मुंडेंचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा भाजपचा प्रयत्न; महाजनांनी उघड केले आतले सत्य
दिपिका पदूकोनची तब्येत बिघडली; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे तातडीने हाॅस्पीटलमध्ये केलं दाखल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now