कितीही लपवलं तरी समोर आले होते ‘या’ सेलीब्रिटींच्या लव्ह बाईटचे फोटो, मिडीयामध्ये झाली होती बदनामी

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांची लव्ह लाईफ हा कायम चर्चेचा, मनोरंजनाचा विषय बनलेला आढळतो. कोण कोणाला डेट करतंय? कोणाच ब्रेकअप झालं? कोण घटस्फोट घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडला? यावर कायम चाहत्यांची नजर असते. त्यात आता अजुन भर पडली ती लव्ह बाईट्च्या चर्चेची.. अनेक सेलिब्रिटी मिडियासमोर येताना त्यांच्या अंगावरच्या लव्ह बाईट्स लपवू शकले नाहीत. अनेक वेळा ते चित्र कॅमेरात टिपले गेले. कोणते स्टार सेलिब्रिटी लव्ह बाईट्स लव्हर आहेत चला पाहूयात..

करीना कपूरचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता ज्यात तिने पांढऱ्या रंगाचा बकलेस ड्रेस घातला होता. तिच्या पाठीवर लव्ह बाईट असल्याचे कॅमेराने टिपलेल्या फोटोत स्पष्ट दिसते. शाहरुख खान देखील त्याच्या मानेवरच्या लव्ह बाईटला कॅमेराच्यापासून लपवू शकला नाही. काळ्या रंगाचा शर्टमध्ये शाहरुखचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्याच्या मानेवर लव्ह बाईट दिसते आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा देखील एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यात प्रियांकाच्या मानेवर लव्ह बाईट स्पष्ट दिसत होते. ती कायमच बोल्ड आणि बिंधास्त फोटो सोशल मिडियावर टाकत असते. त्यामुळे तिच्या लव्ह बाईटची चर्चा तिला नवीन नाही. कतरिना कैफचाही या लिस्टमध्ये नंबर लागतो. तिच्या कानाजवळ थोड्या खालच्या भागात लव्ह बाईटचे निशाण दिसत होते, असा एक फोटो मीडियात व्हायरल झाला होता. जेव्हा तिचे लग्न झालेले नव्हते. त्यावेळी ती रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

बॉलीवूडची लीला, मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण पण कायम तिच्या लव्ह लाईफला मिडीयापासून लपवताना दिसते. परंतु तिचाही एक जुना फोटो मिडियात चर्चेचा विषय बनला. त्यात तिच्या गळ्याच्या थोडं खालच्या भागात लव्ह बाईटचे निशाण होते. कंगना राणावतही यात मागे नाही. तिचाही असा एक फोटो व्हायरल झाला होता.

आता लव्ह बाईटच्या रेसमध्ये भाईजान सलमान खान थोडी मागे राहणार होता. त्याचाही एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात मानेवर शर्ट कॉलरखाली लव्ह बाईट होते. सारा आली खानच्या एका फोटोची भरपूर चर्चा सोशल मीडियात झाली. त्यात तिच्या गळ्याच्या जरा खाली छातीजवळ लव्ह बाईटचे निशाण फोटोत दिसत होते. त्यामुळे ती कोणाला तरी डेट नक्की करत असल्याचे निश्चित झाले.

सेलिब्रिटींच्या लव्ह बाईट्स फोटोंची चर्चा सोशल मिडियात धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या या फोटोंमुळे त्यांना लव्ह बाईट देणारा तो दुसरा व्यक्ती कोण? याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यातली अनेक गुपिते यामुळे बाहेर पडू शकतात.

महत्वाच्या बातम्या
आई शेळ्या-म्हशी पाळून चालवायची घर, शिक्षकांनी केली मदत; विशालने UPSC क्रॅंक करत साकारले स्वप्न
केंद्राने सगळाच्या सगळा जिएसटी राज्याला परत दिलाय, आतातरी पेट्रोल डिझेलचे दर कमी करा..
लेदर पॅंन्ट-ब्रा घालून उर्फी जावेदने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, ‘नक्की तुला काय दाखवायचंय?’
गायक केकेचे शेवटच्या क्षणांचे व्हिडीओ व्हायरल; पाहून तुमच्याही डोळ्यांतील अश्रू थांबणार नाहीत