Thane Election : शिंदेंच्या रॅलीनंतर ठाण्यात ठाकरेंची मैदानात उडी; ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार धडाक्यात
Thane Election : मुंबईत शाखाभेटींच्या माध्यमातून वातावरण तापवत असतानाच, ठाण्यात आता ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray ) या दोन्ही नेत्यांची रणनीती आता ठाणे शहरात दिसणार आहे. गुरुवारी राज ठाकरे ठाण्यातील शिवसेना तसेच मनसेच्या शाखांना भेटी देणार असून, सोमवारी गडकरी रंगायतन परिसरात जाहीर सभेच्या माध्यमातून … Read more