चित्रपट आणि वेब सिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन कटेंटच्या शोध घेत असतात. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा कुटुंबियांसोबत बसून अशा काही सिरीज पाहतात, ज्यामुळे सगळेच जण गोंधळून जातात. सध्या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. या गोष्टीमुळेच अनेक प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात. (amazon prime bold web series)
अनेक वेब सिरीज या ओटीटीवर रिलीज होताना दिसून येतात. ओटीटीला सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. त्यामुळे अनेकदा तिथे बोल्ड सीन्स दाखवले जातात. ऍमेझॉन प्राईमवरही अशा काही वेब सिरीज आहे, ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही. आज आपण अशाच काही वेब सिरीजबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातुम्ही चुकूनही घरच्यांसोबत पाहू नका.
रासभरी- स्वरा भास्करची गणना इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिची रासभरी ही वेब सिरीज चांगलीच चर्चेत आहे. रासभरी वेब सीरिजमध्ये तिने अनेक जबरदस्त बोल्ड सीन्स आहेत. या सिरीजमध्ये ती एका शिक्षकेच्या भूमिकेत आहे, जी आपल्याच विद्यार्थ्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासोबत रोमान्स करते.
मिर्झापूर- मिर्झापूर ही प्राइम व्हिडिओची सर्वात खास सिरीज आहे, ज्याचे दोन सीझन आतापर्यंत रिलीज झाले आहेत आणि दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पण या सिरीजमध्ये ऍक्शनसोबतच बोल्डनेसचा तडकाही लावण्यात आला आहे, त्यामुळे तुम्हाला ही सिरीज बघायची असेल तर तुम्ही एकट्यात बघायला हवी.
फोर मोर शॉट्स- ही सिरिज ऍमेझॉन प्राईमवर खुप प्रसिद्ध आहे. या सिरिजमध्ये सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी आणि मानवी गाग्रू यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चौघांच्या मैत्रीवर बांधलेल्या या सिरीजमध्ये अनेक बोल्ड आणि हॉट सीन्स आहेत.
मेड इन हिवन- दिल्लीतील हायप्रोफाइल लग्नांवर आधारित ही वेब सिरीज आहे. प्राईमवर ही खास वेब सिरीजपैकी एक आहे. आता याचा दुसरा सिजनही आला असून त्यालाही लोकांनी पसंती दर्शवली आहे. या वेब सिरिजमध्येही ऍक्शनसोबत बोल्ड सीन्स पाहायला मिळतात.
महत्वाच्या बातम्या-
रतन टाटांचा सायरस मिस्रींना पुन्हा जोरदार झटका; जाणून घ्या आता काय केलं..
नशीबच पालटलं! महीलेने ऑनलाईन मागवला जुना सोफा अन् त्यात सापडले २८ लाख रूपये
कश्मीरमध्ये पाकडे भारतीयांच्या हत्या करताहेत अन् हा भारतीय क्रिकेटर त्यांच्यासोबत खेळायला तडफडतोय