Share

‘या’ सहा अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या होत्या गरोदर; नावं वाचून बसेल धक्का

बॉलिवूडमध्ये अनेकदा अशा गोष्टी होत असतात, ज्यामुळे सेलिब्रिटी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अनेक सेलिब्रिटींचे रिलेशन चर्चेत असतात. अशात लग्नाशिवाय गरोदर राहणाऱ्या अभिनेत्रींबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या लग्नाआधीच गरोदर झाल्या होत्या. (actress pregnant before marriege)

हार्दिक-नताशा: या यादीत पहिला क्रमांक हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा आहे. हार्दिक आणि नताशा यांनी अचानक त्यांच्या लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, या लग्नापूर्वीच नताशा प्रेग्नंट होती. तसेच लग्नानंतर तिने अगस्त्यला जन्म दिला होता.

कल्की कोचलिन: अभिनेत्री कल्की कोचलिननेही तिच्या लग्नाशिवाय तिच्या मुलाला जन्म दिला आहे. अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्की बॉयफ्रेंड हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रिलेशनशिपमध्ये असतानाच तिने मुलाला जन्म दिला.

अर्जुन रामपाल-गॅब्रिएला: प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालला हा सुद्धा लग्नाआधीच वडिल बनला होता. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने त्याच्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी अर्जुन रामपालचा घटस्फोट निश्चित झाला नव्हता आणि त्यामुळेच तो गॅब्रिएलासोबत लग्न करू शकला नाही.

दिया मिर्झा – वैभव रेखी: दिया मिर्झाने तिच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना हैराण केले होते, तर लग्नानंतर लगेचच तिने तिचा बेबी बंप दाखवून सर्वांना धक्का दिला होता. लग्नाआधीच्या प्रेग्नेंसीबद्दलही अभिनेत्रीने अनेक मुलाखतींमध्ये मोकळेपणाने बोलले आहे.

नेहा धुपिया-अंगद बेदी: नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचाही या यादीत समावेश आहे. नेहा धुपियाने घाईघाईत लग्न केले आणि त्यानंतर तिचे बेबी बंप फोटोशूट शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी शेअर केली होती. नेहाने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या लग्नापूर्वीच्या प्रेग्नेंसीवर बोलले आहे.

नुसरत जहाँ- नुसरत जहाँने प्रियकर यश दास गुप्ताच्या मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीसोबतच ती एका पक्षाची सदस्यही असल्यामुळे लोकांनी तिला खुप ट्रोल केले होते. नुसरतने तुर्कस्तानमध्ये बिझनेसमन निखिल जैनशी लग्न केले, तर ती आता यशदास गुप्तासोबत कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘विरोधकांनो, जास्त लोड घेऊ नका..मी मनसेतच!,’ शिवसेनेत गेल्याच्या बातम्यांनंतर मनसे नेत्याचा खुलासा
‘रावण लाख वाईट होता पण तिथल्या भय्यांना घाबरून अयोध्या दौरा कधी रद्द केला नव्हता’; मीम्सचा पाऊस
तारक मेहता यांनी खरंच शो सोडला का? अखेर निर्मात्यांनी सोडले मौन, चाहतेही झाले हैराण

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now