Nora Fatehi: पार्कमध्ये डान्स करत होती नोरा फतेही, अचानक वाऱ्याची झुळूक आली अन्…, पहा व्हिडीओ

Nora Fatehi, dance, social media, oops moment/ डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेही जेव्हा-जेव्हा डान्स करते तेव्हा तिच्या परफेक्ट मूव्ह्सवरून कोणीही नजर हटवण्याचे नाव घेत नाही. पण यावेळी सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री परफेक्ट कंटेंट डिलिव्हरी केल्यामुळे उफ्स मोमेंटची शिकार झाल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच युजर्स तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

नोरा फतेहीचा किलर लूक असो किंवा तिच्या डान्स मूव्ह्स असो, प्रेक्षक नेहमीच पाहण्यासाठी उत्सुक असतात. अनेकवेळा असे घडते की नोरा फतेहीला लोकांच्या मागणीमुळे लाईव्ह परफॉर्म करावे लागते. नोरा फतेहीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लोकांसमोर डान्स करताना दिसत आहे.

मात्र डान्स करत असताना अचानक असे काही घडले, ज्यामुळे अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पार्कमध्ये नोरा फतेहीच्या आजूबाजूला लोक उभे आहेत आणि ती मध्येच डान्स करत असल्याचे दिसून येते.

डान्स करताना नोरा फतेही तिच्या अप्रतिम मूव्स दाखवत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे डोळे तिच्यावरून हटणे कठीण झाले होते. मग डान्स करताना असं काही घडलं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. लाइव्ह डान्स परफॉर्मन्सदरम्यान नोरा फतेहीने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. ड्रेसच्या बाजूला स्टायलिश कट होता.

डान्स करताना नोरा फतेही इतकी बिझी झाली होती की तिचा स्टायलिश ड्रेस कधी उडून लागला आणि तिचे अंडरगारमेंट्स कधी दिसू लागले हे तिला कळलेच नाही. या व्हिडिओच्या मध्यभागी नोरा फतेही तिचा ड्रेस फिक्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवरून नजर हटवू शकत नाहीत.

महत्वाच्या बातम्या-
लग्नानंतरही नोरा फतेहीसोबत.., पायल रोहतगीने प्रिंस नरूलाची केली पोलखोल, प्रेक्षकही झाले अवाक
जेव्हा डान्स करणाऱ्या नोरा फतेहीला चप्पलने मारू लागली आई, व्हायरल झाला व्हिडीओ
VIDEO: नोरा फतेहीला पाहून चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, आधी घेरलं मग केलं ‘असं’ कृत्य