प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोज्वळ दिसणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आलेली आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड वेबसिरिज प्रदर्शित झाली असून यात प्राजक्ता खुपच बोल्ड अवतारात दिसून आली आहे. (prajakta mali bathing video in raanbazar)
रानबाजार असे या वेब सिरिजचे नाव असून या सिरीजमधल्या तिच्या भूमिकेमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. प्राजक्ताने या सिरीजमध्ये अतिशय बोल्ड भूमिका साकारत इंटिमेट सीन दिले आहे.
सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीसोबत तेजस्विनी पंडित सुद्धा दिसून आली आहे. या सिरीजमध्ये दोघींनीही अतिशय बोल्ड सीन्स दिले आहे. आता याच वेबसिरीजचा एक व्हिडिओ प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ताचे वेबसिरीजमधले वेगवेगळे सीन्स कट करुन दाखवलेले आहे. त्यात एका सीनमध्ये तर ती चक्क अंघोळ करताना दिसत आहे. ती बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसून येत आहे.
या वेबसिरीजमध्ये तिचे नाव रत्ना असे आहे. तिने एका वेश्याचे पात्र निभावले आहे. रानबाजारचा शेवटचा एपिसोड शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तिने हा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या शेवटच्या एपिसोडची झलक दिली आहे. तसेच रानबाजारचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झालाय तो नक्की बघा, असे तिने सांगितले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.यामध्ये ती खुपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तर ६६ हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. अनेकजण तिचा हा बोल्ड अवतार पाहून घामाघूम झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
कुतुबमिनार प्रकरणाला वेगळं वळण, ‘हा’ संस्थानिक म्हणतो कुतुबमिनारचा मालक मीच; देशात खळबळ
ग्रेट! सोनू सूदने केली 4 हात आणि 4 पाय असलेल्या मुलीची ‘ही’ मदत, आता जगणार साधारण आयुष्य
पपईचं रोपटं तुटल्यामुळे दोन वहिन्यांचं दीरासोबत भयानक कृत्य, प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत केली हत्या