बॉलिवूडमध्ये अभिनेत्री असो वा अभिनेता त्यांना आपल्या चाहत्यांना आकर्षित करायचे असते. त्यामुळे अनेकदा ते हटके कपडे घालून येताना दिसतात. अनेकदा अभिनेत्री आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्टायलिश कपडे घालताना दिसून येते. (urvashi rautela viral video)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाही अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या इंस्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसून येते. पण काही वेळा अभिनेत्रींना ओप्स मुव्हमेंटला सामोरे जावा लागते. असेच काहीसे उर्वशीसोबत घडले आहे.
उर्वशी रौतेलाने आपल्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पण या व्हिडिओमध्ये ती ओप्स मुव्हमेंटची शिकार ठरली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री गाऊन घालून अशा डान्स स्टेप्स करत आहे, जे पाहून चाहते उर्वशीला फक्त बघतच राहिले आहे.
या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेलाने हिरव्या रंगाचा बॅकलेस ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने पोनी केली आहे. यासोबतच तिने हलकासा मेकअपही केला आहे. व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेलाने एका हातात माइक पकडलेला दिसत आहे.
डान्स करताना उर्वशी कधी माईक खाली करून हात हलवते तर कधी माईकवर काहीतरी बोलताना दिसते. यावेळी उर्वशीचा ऑफ-शोल्डर ड्रेस खाली सरकतो, तर लगेच ती तो ड्रेस सरकवते. अभिनेत्रीला ड्रेस खाली जात असल्याचे कळते, तेव्हा ती आपला ड्रेस सावरताना दिसते. पण उर्वशीची ही ओप्स मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- गर्व वाटत आहे. भारतातील पहिला कलाकार ज्याला बुर्ज खलिफाच्या शिखरावर परफॉर्म करण्याची संधी मिळाली. या संधीसाठी सर्वांचे आभार.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राने इंधनावरील कर कमी करावा, पंतप्रधान मोदींनी ठाकरे सरकारला सुनावले
लेकाला वाचवण्यासाठी मारली उडी अन् पोराने मारली मिठ्ठी; अन् झालं होत्याच नव्हतं, वाचा सविस्तर
नवनीत राणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड, तरी त्यांना का वाचवलं जातय? आता भाजप गप्प का?