Share

कंटाळलेल्या सुरक्षा रक्षकाने केली ७ कोटींची पेंटींग खराब; केले असे काही की सगळ्यांनी लावला डोक्याला हात

कोणत्याही ठिकाणी एखाद्या सुरक्षा रक्षकाला नेमण्याचे काही कारण असते. मौल्यवाण गोष्टींपासून लोकांना दुर ठेवण्यासाठी किंवा एखाद्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी असते. पण रशियाच्या एका सुरक्षा रक्षकाने जे केले आहे, ते ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे. (guard draw eyes on 7 crore paintings)

त्या सुरक्षा रक्षकाला कंटाळा होता म्हणून त्याने असे काही केले की त्याने तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान करुन टाकले आहे. त्याचा नोकरीचा पहिला दिवस होता. रशिया शहरातील बोरिस शलोत्सव इथून हे विचित्र प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी आर्ट गॅलरी भरवण्यात आले होते.

या ठिकाणी एका सुरक्षा रक्षकाची निवड करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे त्याचा पहिला दिवस होता. दिवसभर सुरक्षा रक्षकाचे काम करुन तो कंटाळला होता. पण त्या नादात त्याने असा पराक्रम केला की सगळेच जण हैराण झाले. त्याने कोट्यवधींच्या पेटींगवर पेनाने चित्र काढून पुर्ण पेंटींग खराब केली आहे.

सिक्युरिटी रक्षक ने आज ७ कोटी ५२ लाख रुपयांच्या पेटींगवर त्याने पेनाने डोळे काढले होते. जेव्हा बँडने विचारले की त्याने असे का केले होते, तेव्हा त्याने सांगितले की त्याचा कामाचा पहिला दिवस होता आणि त्याला खुप कंटाळा आला होती. पण त्याला हे माहितच नव्हते की त्या पेटींगची किंमत काय आहे.

अहवालानुसार, हे प्रदर्शन ७ डिसेंबर रोजी येल्ट्सिन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले. यावेळी कंटाळलेल्या सुरक्षा रक्षकाने पेंटींगवर बॉल पेनचे डोळे काढले. तेव्हा प्रदर्शन बघणारे लोक तिथे येत होते. त्यावेळी त्यांनी बघितले की तो सुरक्षा रक्षक बॉल पेनने त्या पेंटींगवर डोळे काढत होते. त्यानंतर तातडीने तिथल्या आयोजकांना बोलवण्यात आले आहे.

गार्डची ओळख उघड झाली नसली, परंतु या लापरवाहीमुळे, सुरक्षा कंपनी यांनी त्याला ताबडतोब कामावरून बाहेर काढले. ही पेंटींग १९३२ ते १९३४ दरम्यान रशियन पेंटर ऍना लेपोर्स्काया द्वारा बनवण्यात आली होती. आता या पेटींगला नीट करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च लागू शकतो असे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या दिवशीच खासदाराने १८ वर्षीय मुलीशी केले तिसरे लग्न, लग्नाचा फोटोही केला पोस्ट
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
इशान किशन ठरला लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now