लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. काही व्हिडिओ हे शॉकिंग असतात, तर काही व्हिडिओ भावूक करणारे. पण सर्वात जास्त लोकांना मजेदार व्हिडिओ पाहायला आवडतात. जे पाहून लोक हसून हसून लोटपोट होत असतात. (2 boys funny video)

इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक किंवा यूट्यूब, हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. या प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरुणांसोबत एका गेममध्ये अशी घटना घडली आहे की, ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहतील.

हे दोन युवक सिट-अप करणाऱ्या झुल्यावर मस्ती करत होते. दरम्यान, एक तरुण बसताच दुसऱ्या बाजूचा तरुण अचानक उठला आणि उलटला आणि त्याच्यावर पडला. त्याची ती मजा काहीच क्षणात दुखापतीत बदलली. दोघेही ज्या प्रकारे पडले, त्यामुळे दोघांना नक्कीच खूप दुखापत झाली असेल.

आता पुन्हा अशी मस्ती करायचा विचार त्यांच्या मनात कधीच येणार नाही. हा मजेशीर व्हिडिओ पाहून लोक चांगलेच लोटपोट झाले आहे. हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ज्याला आतापर्यंत २१ दशलक्ष म्हणजेच २.१ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ८ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

आता तुम्ही अंदाज लावू शकता की हा व्हिडिओ लोकांना किती आवडला असेल. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकजण हा व्हिडिओ पाहून लोटपोट झाले आहे. तर अनेकांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी सावध राहण्याचा सल्ला दिला आ

असे म्हणतात की कोणतेही काम करताना किंवा मजा करतानाही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण कधी, कुठे, काय होईल हे कोणालाच माहीत नसते. सहसा अशा झुल्यांवरून लहान मुले पडण्याची भीती असते, मात्र याठिकाणी धमाल-मस्तीमुळे दोन तरुणच जखमी झाले.

महत्वाच्या बातम्या-
”मी कडवा शिवसैनिक, ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत; शिवसैनिकच काँग्रेसचा आमदार निवडून आणतील”
प्रेमात पडलेल्या युवकालाही भविष्य स्थिर करण्याचा अधिकार; गुन्हा करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दिला जामीन
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई; बुलडोझरने उद्ध्वस्त केली घरं