मनोरंजन
आपल्याच धर्मातील लोकांवर भडकली उर्फी जावेद; म्हणाली, पुरूष लग्नाच्या आधी महिलांना..
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे माध्यमात नेहमीच चर्चेत असते. याशिवाय आपल्या वादग्रस्त वक्तव्याद्वारेही ती नेहमी चर्चेत येत असते. नुकतीच तिने इस्लाम ...
‘माय परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे ...
सगळ्यांसमोर सलमान खानने अभिजीत बिचुकलेची उडवली खिल्ली, म्हणाला, ‘सुकलेला नाना पाटेकर’
‘बिग बॉस 15’ मध्ये शुक्रवारी रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज होते. यावेळी सुपरस्टार सलमान खानसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक स्टार्स सामील ...
रणबीर कपूरने निर्लज्जपणाची हद्द केली पार, गर्लफ्रेंड आलिया भट्टला सर्वांसमोर म्हणाला ‘बॉम्ब’
2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास आहे. कारण पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ...
जेव्हा अक्षय करिनाला म्हणाला, हा तुझ्यासोबत शेवटचा चित्रपट, तेव्हा अभिनेत्रीने उचलले ‘हे’ पाऊल
अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 54 वर्षीय या दमदार अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. अभिनयासोबतच ...
सलमानच्या ‘या’ हिट चित्रपटाचा येणार सिक्वल, सलमानसोबत पुन्हा एकदा दिसणार डेझी शाह
सलमान खानने त्याच्या वाढदिवशी अनीस बज्मीसोबत ‘नो एन्ट्री’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. सलमानने सांगितले की, तो लवकरच या कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात ...
‘या’ पाच गोष्टींमुळे धोनीच्या बायोपिकसमोर फिका पडला ८३ चित्रपट, जाणून घ्या मुख्य कारणे
असे म्हटले जाते की भारतात फक्त तीन ‘सी’ चालतात आणि ते म्हणजे क्रिकेट, सिनेमा आणि क्राइम आहेत. कदाचित त्यामुळेच बॉलिवूडमध्येही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी ...
‘पुष्पा’ ठरला रश्मिकाच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, बाकीच्या चित्रपटांची झाली अशी अवस्था
साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ला चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून काही वर्षे झाली आहेत. अल्पावधीतच अभिनेत्री रश्मिका मंदाना कन्नड चित्रपटसृष्टीतून बाहेर पडली असून तिने तमिळ, तेलुगू ...
PHOTO: DDLJ मधील काजोलची बहिण छुटकीची झालीये अशी अवस्था; चाहते म्हणाले, काहीतरी खात जा नाहीतर..
‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट आजही लोकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा आजही चर्चेत आहेत. या चित्रपटात अनेक बड्या ...
नोरा फतेहीने जाहीरपणे कपिल शर्मा शोमध्येच केले गुरू रंधवाला किस; पहा रोमॅंटीक व्हिडीओ..
द कपिल शर्मा शोमध्ये अनेक कलाकार आपल्या प्रमोशनसाठी येत असतात. गुरु रंधावा आणि नोरा फतेही हे दोघेही आपल्या एका अल्बमच्या प्रमोशनसाठी आले होते. नेहमी ...