Share

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या तीन दिवस आधीच पृथ्वीचा होणार विनाश? नासाच्या तज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या जवळून एक महाकाय लघुग्रह जाणार आहे, असा धोक्याचा इशारा दर्शवला आहे. पृथ्वीला या धोक्यापासून मोठे नुकसान पोहचू शकते. ज्यामुळे पूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे.(Will the earth be destroyed three days before Valentine’s Day?)

नासाने सांगितले आहे कि ११ फेब्रुवारी रोजी एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर पृथ्वीचा खूप मोठा विनाश होऊ शकतो. आपल्या पृथ्वीला दरोरोज आकाशातून जाणाऱ्या अनेक लघुग्रहांना सामोरे जावे लागते.

यातील अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जातात, तर काही समुद्रात जाऊन पडतात. समुद्रात काहीच लघुग्रह पडतात. पण कोणी विचार केलाय का? जर महाकाय लघुग्रह समुद्राच्या ऐवजी जमिनीवरच पडला, तर किती मोठे नुकसान होईल?

या धोक्याची माहिती नासाने दिली आहे. नासा म्हणते कि पृथ्वीच्या जवळून एक महाकाय लघुग्रह जाणार आहे. या लघुग्रहात आणि पृथ्वी यांच्यामध्ये टक्कर झाल्यास पृथ्वीचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या लघुग्रहचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही मोठा असल्याचे नासाने म्हटले आहे. पृथ्वीच्या दिशेनेहा वेगाने येनाऱ्या या लघुग्रहाला १३८९७१ असे नाव देण्यात आले आहे.

४२६६ फुट अशी या लघुग्रहाची रुंदी असून हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. मात्र, पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणारा हा लघुग्रह असला तरी तो पृथ्वीपासून तीन लाख मैलांवरून जाईल.

महत्वाच्या बातम्या
३ मुलांचा बापाला निवडणूक लढवण्यासाठी हवीय दुसरी बायको, औरंगाबादेतल्या बॅनरची राज्यात चर्चा
क्रिकेटविश्वाला मोठा धक्का! २९ वर्षीय स्फोटक फलंदाजाने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय

इतर

Join WhatsApp

Join Now