Share

तोंडात बोळा कोंबून पती करतो अनैसर्गिक सेक्स, पत्नीने पोलिसांना सांगितली सिरीअल किलर पतीची कहाणी

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेने पतीवर गंभीर आरोप केला आहे. ही महिला आपली व्यथा घेऊन पोलिसांच्या जनसुनावणीमध्ये पोहोचली होती. तिचा नवरा सिरीयल किलर आहे असे तिने पोलिसांना सांगितले. यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात ठेवण्यात आले आहे. महिलेने पतीवर अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध सिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( wife tells police serial killer husband story)

पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीला अटक करून तुरुंगात पाठवण्याची कारवाई केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरूनच पती हा सीरियल किलर असल्याचे उघड झाले. पतीनेच आतापर्यंत चार खून केल्याची तक्रार महिलेनेच पोलिसांत केली होती. प्रत्यक्षात हे संपूर्ण प्रकरण जनसुनावणीच्या दिवशीच समोर आले आहे.

पीडित महिलेने पतीची तक्रार घेऊन एसपी कार्यालय गाठले. महिलेने सांगितले की, तिचा नवरा सीरियल किलर आहे आणि त्याने अनेक खून केले आहेत. आता त्याला तिलाही मारायचे आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार गांभीर्याने घेत कारवाई करत राजेंद्र सिंगला ताब्यात घेतले. चौकशीत राजेंद्रने आतापर्यंत 4 खून केल्याची कबुली दिली.

यासोबतच राजेंद्रवर 3600000 रुपयांच्या फसवणुकीचाही आरोप आहे. हा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी राजेंद्रला तुरुंगात पाठवले. मात्र शनिवारी राजेंद्रच्या पत्नीने पुन्हा एकदा पोलिसांचा आश्रय घेतला. यावेळी सिरोळ पोलीस ठाणे गाठल्यानंतर राजेंद्रच्या पत्नीने सांगितले की, राजेंद्र तिच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत असे.

पत्नीने सांगितले की, अनैसर्गिक सेक्स करताना राजेंद्र पत्नीचे हात पायही बांधायचा. पत्नी अनैसर्गिक सेक्सला विरोध करत असे तेव्हा राजेंद्र तोंडात कपडा भरून तिला बेदम मारहाण करायचा. राजेंद्रच्या पत्नीच्या तक्रारीवरून सिरोळ पोलीस ठाण्यात राजेंद्रविरुद्ध कलम ३७७, २९४ आणि ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now