crime news : आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक घटना घडताना आपण पाहिल्या आहेत. धक्कादायक घटनांची मालिका संपतच नाहीये. पती – पत्नीचं नात म्हणजे, विश्वास..! विवाहबंधन म्हणजे दोन कुटुंबियांच नातेसंबंध..! असं असलं तरी देखील पती – पत्नीच्या नात्यात अनेक धक्कादायक प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
‘वाईफ स्वॅपींग’चा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने पोलिसांची देखील झोप उडाली आहे. याच प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ‘वाईफ स्वॅपींग’ प्रकरण नेमकं आहे तरी काय..? नेमकं काय घडलंय..?
बिकानेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याच उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पती आपल्या बायकोसोबत ‘वाईफ स्वॅपींग’चा म्हणजे बायकोची अदलाबदल करायचा. बायकोने अदला बदल होण्यास नकार दिल्याने पतीने तिला बेदम मारहाण करायचा.
असं करून पती पत्नीसोबत ‘वाईफ स्वॅपींग’चा गेम खेळायचा. यामुळे पीडित महिला वैतागली होती. वैतागलेल्या महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठत आपल्याच पती विरोधात तक्रार केली आहे. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सर्व प्रकरण पाहून पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली.
दरम्यान, तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. पीडित महिलेने पोलिसात तक्रार देताना म्हंटलं आहे की, वेगवेगळ्या मुली अथवा मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवणे त्याच्यासाठी सामान्य गोष्ट असल्याचा धक्कादायक खुलासा पीडित महिलेने केला.
मिळालेल्या महितीनुसार, पतीने तिला अदलाबदला म्हणजे ‘वाईफ स्वॅपींग’चा भाग होण्यास सांगितले असल्याच तिने पोलिसांना सांगितलं. जेव्हा तिने गेमचा भाग होण्यास नकार दिला, तेव्हा त्याने मारहाण आणि शिविगाळ केली, असं देखील पीडित महिलेने पोलिसांना सांगितल.
महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….