Share

जो २० सेकंद या फोटोकडे टक लावून पाहिल तोच असेल Genius, अनेक लोकं झालेत फेल

सोशल मिडीयावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं जे लोकांना खुप आवडतं किंवा लोकं त्याला जास्त वेळ खिळून राहतात. जसं की कोडी असतात फोटो असतात किंवा फोटोत लपलेली एखादी वस्तू असते. आजही आम्ही असाच एक फोटो एक फोटो घेऊन आलो आहोत जो अनेकांसाठी एखाद्या चॅलेंजपेक्षा कमी नाही.(who stares at this photo for 20 seconds will be Genius)

आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आणि डोक्याचा भुगा करणारी ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना अशी कोडी किंवा चॅलेंज स्वीकारायला खुप मज्जा येते. पण सध्या एक फोटो व्हायरल होत आहे ज्या फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि हे चॅलेंज पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. लोकांना ते खूप आवडतंय. एवढेच नाही तर लोक मित्रांसोबतही शेअर करत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रांचा खेळ अतिशय रोमांचक आणि मेंदूशी संबंधित आहे. हे अनेकदा आव्हान म्हणून घेतले जाते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्राबाबत एक चॅलेंज सुरू आहे की 20 सेकंदांपेक्षा जास्त काळ एका नजरेने कोणीही पाहू शकत नाही. जर कोणी हे करण्यात यशस्वी झाला तर तो एखाद्या प्रतिभापेक्षा कमी नसेल. विशेष म्हणजे 99% लोक हे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत. कारण हे चॅलेंज दिसायला खूप सोपं आहे पण ते पूर्ण करणं तितकंच अवघड आहे.

चॅलेंज पूर्ण करण्यासाठी फक्त 20 सेकंदात चित्रातील लाल ठिपका पाहावा लागेल. त्याच वेळी, ज्यांनी आव्हान पूर्ण करायचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतेक लोकं ते 10-15 सेकंदात हारले. 10-15 सेकंदात लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. त्याचवेळी ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र पाहून डोकेदुखीही सुरू झाली. हा फोटो जादूगार आणि कंटेंट क्रिएटर इवानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
विमानतळावर IPS अधिकाऱ्याच्या बॅगेतून निघाल्या वाटाण्याच्या शेंगा; लोकं म्हणाले, वाटाणा स्मगलिंग सुरू आहे
हरभजन सिंह होणार AAP चा राज्यसभा उमेदवार, सांभाळू शकतो मोठी जबाबदारी
आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही, अभिनेत्याने उडवली खिल्ली
नवजात मुलीसाठी लेडी डॉक्टर बनली देवदूत, तब्बल सात मिनीटं तोंडाने श्वास देऊन वाचवला जीव

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now