Urvashi Rautela, figure, dancing, video/ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिच्या बोल्ड अभिनयाने इंटरनेटला हादरवते. तिने आपली परफेक्ट फिगर मेन्टेन केली आहे आणि याचा पुरावा ती तिच्या इंस्टाग्रामवर देत असते. उर्वशी सुंदर आहे तसेच ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे, पण एकदा तिच्या डोक्यावर नृत्याच भूत अस बसल की तिने कॅमेऱ्यासमोर तिचे कपडे फेकून दिले.
अभिनेत्रीचा हा व्हिडीओ बराच जुना असला तरी या व्हिडीओमध्ये तिचा जोश स्पष्टपणे दिसत आहे. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. अभिनेत्रीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मात्र कधी-कधी ती असे व्हिडिओही शेअर करते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला बळी पडावे लागते. उर्वशीने काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल. हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती जबरदस्त डान्स करतेय.
उर्वशी रौतेला नृत्य करताना तिचा टी-शर्ट काढते. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या ‘बिजली की तार’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर याने गायले असून हे गाणे उर्वशीवर चित्रीत करण्यात आले आहे.
आपल्या सेक्सी आणि किलर लूकमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरीजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. याशिवाय उर्वशीकडे आगामी काळात अनेक मोठे चित्रपटही आहेत.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, हॉट अवतार पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Urvashi Rautela: २ बायका ४ मुलं असलेल्या सिंगरने उर्वशी रौतेलालं केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली, असा निर्णय…