Share

PHOTO: संस्कारी अंगुरी भाभीने साडी सोडून घातले शॉर्ट्स, वयाच्या ४० व्या वर्षीही चाहत्यांना केले घायाळ

सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक चांगेल बदल झाले आहेत. नेहमी चाहत्यांचे मनोरंजन केले होते. अनेक कॉमेडी शो सध्या टीव्हीवर सुरू आहेत. अनेक शो हे सुपरहिट देखील ठरले आहेत. यातील असा एक शो आहे जो घरोघरी पोहचला आहे. या सुपरहिट शोमध्ये अँड टीव्हीवरील ‘भाभी जी घर में हैं’ हा एक शो आहे.

या शोमधील प्रत्येक पात्र हे प्रसिद्ध झाले आहेत. या शोमधील भाभी जीची भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रे साकारत आहे. ही भूमिका चाहत्यांना खूप आवडते. त्याचबरोबर भाभी जीच्या निरागसतेमुळे आणि भोळेपणामुळे खूप भूमिका खूप प्रसिद्ध झाली आहे.

सध्या शुभांगी अत्रेचे अंगुरी भाभीजी हे पात्र प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. शुभांगीने तिच्या या पात्रामुळे देशभरात एक खास ओळख निर्माण केली आहे.‘भाभी जी घर में हैं’ या सुपरहिट टीव्ही शोमध्ये अंगुरी भाभीला अनेकदा आपण तिला शोमध्ये साडी किंवा लेहेंगा परिधान करताना पाहिले. मात्र सध्या तिचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

या व्हिडिओमध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे. त्याचबरोबर सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहत्यांकडून या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या शोमध्ये शुभांगीने एका साध्या महिलेची भूमिका साकारली आहे. मात्र सध्याचा अंगूरी भाभी उर्फ ​​शुभांगीच्या बोल्ड लूकने सर्वांनाच वेड लागले आहे. शुभांगीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने स्किन टाईट शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहे.

सध्या शुभांगीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला २० तासांत ५७०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर १०० पेक्षा जास्त कमेंट्स देखील आल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now